*कराड-बोंदर पाटील शुभ विवाह*

0
862

कराड – बोंदर पाटील परिवारांचा शुभविवाह सोहळा थाटात संपन्‍न 

लातूर दि.२५ – एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथजी कराड यांचे नातू भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांचे चिरंजीव ऋषिकेश यांचा उस्मानाबाद जिल्ह्यातील कायापूर येथिल भरत बोंदर पाटील यांची कन्या चि.सौ.का.डॉ. श्रद्धा यांच्या समवेत शुक्रवार दि. २४ डिसेंबर २०२१ रोजी लातूर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळीराजकिय, सामाजिक, अध्यात्मिक, शिक्षण, आरोग्य व इतर सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहुन नववधूवरांना शुभ आशिर्वाद दिले.

या शुभविवाह सोहळ्याचे कराड परिवाराच्या वतीने अत्यंत देखणे नियोजन केले होते. शुक्रवार दि. २४ डिसंबर २०२१ रोजी सकाळी ११.२२ वाजता या शुभ मूहूर्तावर चि. ऋषिकेश आणि चि.सौ.का. डॉ. श्रद्धा यांचा विवाह सोहळा पार पडला याप्रसंगी कराड आणि बोंदर पाटील परिवारातील सर्व सदस्य पाहूणे आणि मान्यवर मंडळी उपस्थित होती. सायंकाळी ६ वाजता स्वागत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवरांसह लातूर जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्यासहसामाजिक, राजकिय, आध्यात्मिक, शिक्षण, आरोग्य व इतर सर्वच क्षेत्रातील त्याचबरोबर अनेक अधिकारी, कर्मचारी मान्यवर मोठ्या संख्येनी उपस्थित होते. याप्रसंगी जगविख्‍यात शास्‍त्रज्ञ डॉ. विजयकुमार दास यांनी विठ्ठला रे विठ्ठला हे भजन गाऊन कराड परिवाराला शुभेच्‍छा दिल्‍या समाजसेवेचे चांगले काम आ. रमेश कराड करत असल्‍यानेच त्‍यांच्‍या विनंतीवरून आज आपण या शुभ सोहळयात मोठया संख्‍येने उप‍स्थित झालात त्‍याबद्दल आपणा सर्वाना मनापासून धन्‍यवाद देतो असे यावेळी प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी बोलून उपस्थितांचे आभार मानले.

नववधूवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील, केंद्रिय अर्थ राज्यमंत्री ना. डॉ. भागवत कराड, एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथजी कराड, जगविख्‍यात शास्‍त्रज्ञ डॉ. विजयकुमार दास, जिल्‍हयाचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. प्रताप पाटील चिखलीकर, खा. ओमराजे निबांळकर, आ. अभिमन्यू पवार, उद्योजक विवेक देशपांडे, दिलीप माने, दिल्‍लीचे केशवकुमार झा, नॅचरल शुगरचे चेअरमन बी. बी. ठोंबरे, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, माजी मंत्री विनायकराव पाटील, प्रदेश भाजपाचे सचिव अरविंद पाटील निलंगेकर, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, भाजपाचे भाऊराव देशमुख, प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव काळे, किसान मोर्चाचे शिवाजीराव पाटील कव्हेकर, प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदिप पाटील खंडापूरकर, अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, प्रविण घुगे, लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, त्र्यंबकनाना भिसे, गोविंदाआण्णा केंद्रे, केशव आंधळे, रंजित पाटील, एमआयटी शिक्षण समूहाचे कार्यकारी अध्‍यक्ष प्रा. राहूल कराड, एमआयटी आर्ट डिझाईन टेक्‍नोलॉजी विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. मंगेश कराड, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, माजी शहराध्यक्ष शैलेश लाहोटी, माजी उपमहापौर देविदास काळे, अॅड. व्‍यंकट बेद्रे, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, किरण उटगे, रामचंद्र तिरूके, त्र्यंबकआबा गुटे, लक्ष्मण खाडे, प्रेरणा होनराव, जिपचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा सौ. भारतबाई दगडु सोळंके, माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, वैद्यनाथ कारखान्‍याचे व्‍हा. चेअरमन रमेश कराड, परळीचे जीवराज ढाकणे, नारायण केंद्रे, ज्ञानदेव तांदळे, राम कुलकर्णी, श्रीहरी मुंडे, डॉ. शालिनीताई कराड, गोविंद फड, बबन गित्ते, रूपमाता शुगरचे अध्यक्ष व्यंकटराव गुंड, सभापती राधाताई बिराजदार, अंबाजोगाई येथिल दत्ता पाटील, माजी उपनगराध्यक्ष कमलाकर कोंपले, सुनिल काका लोमटे, अमर देशमुख, जिपचे सभापती सौ. ज्योती राठोड, रोहिदास वाघमारे, संगिता घुले, गोविंद चिलकुरे, शैलेश गोजमगुंडे, आध्‍यात्मिक क्षेत्रातील आप्पाबाबा महाराज रुईभर, ज्ञानेश्वर महाराज, उद्धवबापू आपेगांवकर, राधाताई सानप महासांगवी, पांडुरंग महाराज कोकाटे, महारुद्र महाराज खाडे, सुरेश महाराज गोढाळा, नारायण महाराज पिंप्री, अर्जुन महाराज लाड, प्रकाश बोधले महाराज, दत्ता महाराज तांदूळवाडीकर, व्यंकट महाराज फावडेवाडी, बाबा महाराज गाधवड, महादेव महाराज बोपाडे, गहिनीनाथ महाराज औसेकर, उद्धव महाराज रमजानपूर, रघुनंदन महाराज तेर, प्रकाश महाराज शिराढोण, लालासाहेब महाराज देवळा,  तुळशिराम गुट्टे महाराज नाशिक आदिंनी उपस्थित राहून आशिर्वाद दिले.

त्‍याचबरोबर जिल्‍हा बॅकेचे संचालक भगवानदादा पाटील तळेगावकर, लालासाहेब चव्हाण, शिवाजीराव केंद्रे, अशोककाका केंद्रे, दगडु सोळंके, अजित पाटील कव्हेकर, उद्योजक रमेश शिंदे, अ‍ॅड. मुक्तेश्वर वागदरे, भिमाशंकर राचट्टे, अरविंद कुलकर्णी, सुशिलदादा बाजपेयी, भारत चामले,  प्रदिप वट्टमवार, डी. एन. केंद्रे, गटविकास अधिकारी गोडभरले, योगिता मुंडे, शिवाजी जाधव, बालाजी सुर्यवंशी, श्वेता लोंढे, वैशाली लोंढे, रागीनी यादव, ज्ञानेश्वर चेवले, दिग्‍वीजय कोकाटे, वसंतराव दहिफळे, पांडुरंग बालवाड, चंद्रचुड चव्हाण, शिवराज सप्ताळ,  बस्वराज पाटील कौळखेडकर, गणेश कोलपाक, डॉ. बाबासाहेब घुले, प्रशांत पाटील, महेश पाटील, सुरेंद्र गोडभरले, शिवाजीराव माने, उषाताई रोडगे, विशाल शिंगडे, सुरज शिंदे, उद्धव चेपट, सुभाष जाधव, भागवत कांबळे, नारायण लोखंडे, हर्षवर्धन कसबे, धर्मपाल देवशेट्टे, कॅप्‍टन अजय जाधव, अमोल पाटील, अनिल भिसे, मंगेश पाटील, रेखाताई तरडे, बापुराव राठोड, पंडीत सुर्यवंशी, सुरेश लहाने, बालाजी पाटील, चंद्रसेन लोंढे, विक्रम शिंदे, भागवत सोट, तात्‍याराव बेद्रे, विष्‍णुदास मोहिते, गोविंद नरहारे, सतिष अंबेकर, बन्‍सी भिसे, दशरथ सरवदे, अभिषेक आकनगिरे, गोपाळ पाटील, साहेबराव मुळे, शिवाजी नागरगोजे, पद्माकर चिंचोलकर, प्रशांत शिंदे, दिलीप धोत्रे, भैरवनाथ पिसाळ, मिनाक्षी पाटील, महेंद्र गोडभरले, मनोज कराड, जगदिश कुलकर्णी, सुधाकर भताने, राजकिरण साठे, बाबु खंदाडे, हणमंत नागटिळक, ज्ञानोबा भिसे, शरद दरेकर, श्रीकृष्‍ण पवार, अनंत कणसे, सुधाकर गवळी,  काशिनाथ ढगे, अच्‍युत भोसले, लता भोसले, सुरेखा पुरी, ललिता कांबळे, सुनिता माडजे, शिला आचार्य, आरती राठोड, धनराज शिंदे, सुरेश पाटील, आदिनाथ मुळे, गंगासिंह कदम, राम बंडापल्‍ले, श्रीकृष्‍ण जाधव, रमाकांत फुलारी, दत्‍ता सरवदे, उज्‍वल कांबळे, रमा चव्‍हाण, श्रीकृष्‍ण मोटेगावकर, किरण मुंडे, अशोक बिराजदार, संजय डोंगरे, नाथराव गिते, लक्ष्‍मण नागिमे, अनिल येलगटे, सुरेश बुड्डे, गोपाळ पवार, रशिद पठाण, सतिष कात्रे,  श्रीमंत नागरगोजे, सोमनाथ पावले यांच्‍यासह अनेकजण होते. स्‍वागत समारंभाचे सुत्रसंचलन उध्‍दव फड, गालीब शेख, चंद्रकांत कातळे, सिध्‍देश्‍वर मामडगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here