27.5 C
Pune
Saturday, June 21, 2025
Homeताज्या बातम्या*दिलीप धारुरकर यांचे निधन*

*दिलीप धारुरकर यांचे निधन*

औरंगाबाद-– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, दीर्घकाळ तरूण भारत चे संपादक, 5 वर्ष माहीती आयुक्त म्हणून आपल्या कारकीर्दीचा ठसा उमटवलेले आदरणीय दीलिप धारूरकर सर यांचे आज दीनांक 1 आॅगस्ट 2022 रोजी दुपारी 1 वाजता दुखःद निधन झाले.
त्यांच्या 60 वर्षांच्या आयुष्यात त्यांची असंख्य लोकांशी जीवाभावाची मित्रता होती. त्यांचा अंत्यसंस्कार आज दुपारी 5 वाजता प्रतापनगर स्मशानभूमीत होईल.

💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]