26.7 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeदिन विशेष*पुस्तकं आपल्या मेंदूचे वंगण …. !!*

*पुस्तकं आपल्या मेंदूचे वंगण …. !!*

दिन विशेष

बैल गाडीची चाकं चांगली चालवीत म्हणून आरीत वंगण घालतात… सायकल, मोटार सायकल सुरळीत चालावी म्हणून चैनीला ऑइल पाजतात… मोटार गाडयांसाठी तर सेप्रेट ऑइल टॅंक असतो…अगदी तसंच माणसांचा मेंदू अधिक जोरकस पणे चालावा म्हणून वाचन हे इंधन आहे… अर्थात हे संशोधनातून सिद्ध झाले आहे… नुसते मनगट मजबूत होऊन आणि तलवारी चालवून युद्ध जिंकता येतं नाही त्याला युक्तीची जोड हवी… त्या युक्त्या सुचण्यासाठी मज्जा संस्था सकस लागते. आज अमेरिकेत अवांतर वाचनासाठी एकूण उत्पनाच्या पाच टक्के एवढा खर्च केला जातो.आपल्याकडे पॉईंट पाच टक्के म्हणजे नगण्य खर्च केला जातो त्यातील 60 टक्के खर्च शैक्षणिक पुस्तकासाठी केला जातो.त्यातच सर्व आलं…

@युवराज पाटील


विकसित देशांचा बुद्द्यांक विकसनशील देशापेक्षा अधिक असण्याचे कारण त्यांच्या वाचन क्षमतेत आहे. आपण इस पूर्व 3 ऱ्या शतकापासून पहिल्या शतकापर्यंत अनेक शोधाचे जनक आहोत… पण पुढे काय झाले हा यक्ष प्रश्न आपल्याला पडायला हवा.. चला वाचू या.. लिहू या.. संशोधनात पुढचे पाऊल टाकू या… वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा 🌹🌹🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]