27.9 C
Pune
Saturday, February 14, 2026
Homeठळक बातम्यासदिच्छा भेट

सदिच्छा भेट

लातूर तालुक्यातील चिकलठाणा सोसायटी निवडणुकीतील विजयी उमेदवारांनी
ट्वेंटीवन शुगर लि.चे व्हाईस चेअरमन विजय देशमुख यांची घेतली सदिच्छा भेट

लातूर ;दि.७

लातूर तालुक्यातील चिखलठाणा येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणुक झाली, नुकत्याच झालेल्या या सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित युवा शेतकरी विकास पॅनल विजयी झाले. काँग्रेसप्रणित युवा शेतकरी विकास पॅनलचे पॅन्ल प्रमुखांनी व नवनीर्वाचीत विजयी ऊमेदवारांनी ट्वेंटीवन शुगर लिमिटेड मळवटीचे व्हाईस चेअरमन व जिल्हा नियोजन समिती सदस्य विजय देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. व्हाईस चेअरमन विजय देशमुख यांनी सर्वांचे अभिनंदन करून पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके, नवनिर्वाचित संचालक बाबासाहेब पाटील, व्यंकोबा इंगळे, शाहूराज भरबडे, महेश जाधव, नितीन जाधव, हेमंत जाधव, लक्ष्मीबाई इंगळे, सरस्वती जाधव, शिदाजी भरबडे, मोतीराम पांचाळ, शिवदत्त भारती, तुळशिराम कांबळे आदी संचालक उपस्थित होते तर पॅनल प्रमुख शिवाजीराव जाधव, त्र्यंबक इंगळे, विशाल जाधव, विकास इंगळे, राजाभाऊ जाधव, गोविंद जाधव, बाबासाहेब इंगळे, धनंजय जाधव, हंसराज जाधव, प्रवीण जाधव, अमित पवार, लक्ष्मीकांत जाधव, बाजीप्रभू जाधव, रोहित जाधव, विजय जाधव, गुणवंत तेलंग, राजू बरबडे नर्सिंग अभंगराव इंगळे निखिल जाधव, विशाल जाधव इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]