28.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeजनसंपर्क*अँड प्रदिपसिंह गंगणे बी ए इन जनसंवाद आणि पत्रकारिता पदवी प्रथम श्रेणी...

*अँड प्रदिपसिंह गंगणे बी ए इन जनसंवाद आणि पत्रकारिता पदवी प्रथम श्रेणी डिस्टीगशन मध्ये उत्तीर्ण*


लातूर दि.०६.०९.२०२२ अँड प्रदिपसिंह गंगणे बी ए इन जनसंवाद आणि पत्रकारिता पदवी प्रथम श्रेणी डिस्टीगशन मध्ये उत्तीर्ण होवुन यशस्वी झाले आहेत.
महाविद्यालयीन जीवनापासून विद्यार्थी, सामजिक क्षेत्रात कार्यरत असलेले लिखानाची आवड ठेवत प्रदिपसिंह तुळशीदास गंगणे यांनी समाजकार्य पदवी, एल एल बी अभ्यासक्रम पूर्ण करून वकिली व्यवसायात कार्यरत आहेत. तदनंतर एम ए राज्यशास्त्र पदव्युतर पदवी संपादन करीत लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालयातून तीन वर्षाचा बी ए इन जनसंवाद आणि पत्रकारिता पदवी अभ्यासक्रम प्रथम श्रेणी डिस्टीगशन मध्ये उत्तीर्ण होवुन यशस्वी झाले आहेत .
या यशाबद्दल त्यांचे अभिंनदन आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने प्राचार्य प्रशांत घार, धनराज जोशी, बालाजी पिंपळे,ताहेरभाई सौदागर, डॉ अंबादास कारेपुरकर, जमल्लोद्दीन मणियार,प्रा एकनाथ पाटील, अँड सुहास बेंद्रे,प्रा संगमेश्वर पांनगावे, भीमराव दुंनगावे, सुनील खडबडे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे, के वाय पटवेकर, प्रा दत्तात्रय खरटमोल, देवेंद्र जोशी, अँड उदय दाभाडे, संतोष मस्के , साईनाथ घोणे, गणेश सौदागर, दिगबर कांबळे, महेश बिजापूरेआदींनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]