*” अक्का फाउंडेशन “लसीकरण टास्क फोर्स” च्या वतीने जिल्हा आढावा दौरा !*
*लातूर व निलंगा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बाभळगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र पानचिंचोली,प्राथमिक आरोग्य केंद्र निटूर, प्राथमिक आरोग्य केंद्र अंबुलगा, प्राथमिक आरोग्य केंद्र हलगरा, प्राथमिक आरोग्य केंद्र औरद(शा.), उपजिल्हा रुग्णालय निलंगा या ठिकाणी भेट देऊन लसीकरण संदर्भात आढावा घेतला ,लसीकरण कश्या प्रकारे चालू आहे, सध्या स्थितीला तालुक्यात किती संख्यांने लसीकरण झाले ,किती लसीकरण शिल्लक बाकी आहे व लसीकरणच्या ठिकाणी लसीकरण करत असलेल्या लोकांना काही त्रास तर होत नाही ना इत्यादी स्थानिक समस्या जाणून घेऊन सूचना केल्या.*
*या प्रसंगी लातूर जिल्हातील भाजपा परिवारातील श्री ज्ञानेश्वरजी चेवले युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष ,श्री शाहूराज थेट्टे तालुकाध्यक्ष, श्री बाळासाहेब पाटील युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, इतर सर्व युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते…..*











