36.8 C
Pune
Wednesday, March 25, 2026
Homeसामाजिक*अशीही समाजसेवा...*

*अशीही समाजसेवा…*

निलंगा तालुक्यातील निटूर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गणपती मंदिरासाठी ( रामगल्ली ) आठ टाळा व निटूरमोड येथील मारूती मंदिरासाठी आठ टाळा भजनासाठी सरपंच प्रतिनिधी प्रा.अनिल सोमवंशी यांच्या स्वखर्चातून देण्यात आले..

निलंगा-( प्रतिनिधी )-निलंगा तालुक्यातील निटूर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गणपती मंदिरासाठी ( रामगल्ली ) आठ टाळा व निटूरमोड येथील मारूती मंदिरासाठी आठ टाळा सरपंच प्रतिनिधी प्रा.अनिल सोमवंशी यांच्या स्वखर्चातून देण्यात आले.
सरपंच प्रतिनिधी प्रा.अनिल सोमवंशी यांच्या स्वखर्चाने निटूर गावातील गणपती मंदिरासाठी आठ टाळा व निटूरमोड येथील मारूती मंदिरासाठी आठ टाळा देण्यात आले.या सांप्रयिक सुश्राव्य कीर्तनसेवेसाठी आणि भजनासाठी या सोळा टाळांचा उपयोग होणार असल्याने माझ्या दिशादर्शक आणि सांप्रदायिक उपक्रम राबवत असल्याने मला माझ्या गावासाठी असे उपक्रम करण्यासाठी स्वखर्चाने देण्याचे ठरवले होते त्याप्रमाणे याही पुठे गावातील धार्मिक कार्यक्रम असतील तेथे माझा वाटा असेल असेही ते म्हणाले.तसेच एका मागासवर्गीय शेतकर्‍याला शेंगाचे मोफत बियाणे 20 किलो वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उपसरपंच शिवराज सोमवंशी,विजय देशमुख,दिनकर निटूरे,बळीराम मदाळे,कृष्णा शिंदे,संदीप सोमवंशी,भरत उकळे आदी जणांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]