39 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeसाहित्य*असाही एक सांगीतिक प्रवास!;किरण भावठाणकर यांचा व्हीडीओ*

*असाही एक सांगीतिक प्रवास!;किरण भावठाणकर यांचा व्हीडीओ*

लातूर मधील ज्येष्ठ कलावंत व संगीत तज्ञ *किरण भावठाणकर यांनी लिहिलेल्या *आयी चांदनी रात* या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन सोमवार दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी होत आहे. थोर संगीत तज्ज्ञ संगीत प्रसारक व प्रचारक संगीत महामोहपाध्याय पंडित स.भ. देशपांडे यांच्या जीवन प्रवासावर व सांगीतिक कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.
यावर आधारित हा व्हिडीओ आहे.
व्हीडीओ पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇👇👇👇👇


https://youtu.be/aVb-qxKdLks
माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

संपादक – गोपाळ कुळकर्णी
9422071166
8459987911
8104088722

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]