आ. रमेश अप्पा कराड यांच्या कडून सांत्वन

0
295

*आ रमेश अप्पा कराड यांच्याकडून*

*दिलीपराव देशमुख यांचे सांत्वन*

अहमदपूर-( प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस तथा अहमदपूर बाजार समितीचे माजी सभापती दिलीपराव देशमुख यांच्या मातोश्री तोळाबाई राजेसाहेब देशमुख यांचे नुकतेच दुःखद निधन झाल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी अहमदपूर तालुक्यातील मौजे नांदुरा येथील निवास्थानी दिलीपराव देशमुख यांची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस त्र्यंबकआबा गुट्टे, विक्रम शिंदे, अमोल पाटील, महेंद्र गोडभरले, रमाकांत फुलारी, माजी जिप सदस्य तुकाराम मद्दे, नांदुरा येथील सरपंच ज्ञानेश्वर पाटील, नगरसेवक जब्बार पठाण, दत्तात्र्य जमालपुरे, सुधाकर जगताप, प्रकाश देशमुख हाळनीकर, पिंटू नाईक, अण्णाराव पाटील यांच्यासह अनेक जण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here