30.8 C
Pune
Wednesday, June 11, 2025
Homeराजकीयआ.संभाजीराव पाटील यांनी केले आपल्या परिवारासह मतदान

आ.संभाजीराव पाटील यांनी केले आपल्या परिवारासह मतदान

आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व परिवाराचे मतदान

 निलंगा/प्रतिनिधी: निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी औराद शहाजानी येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.संपूर्ण निलंगेकर परिवारानेही या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवत मतदान केले.
 
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर,त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.प्रेरणाताई पाटील निलंगेकर, पुत्र राजवीर पाटील निलंगेकर यांनी औराद शहाजानी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.मतदारानंतर आ. निलंगेकर यांनी मतदानासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
 युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी निलंगा शहरातील मतदान केंद्रात जाऊन मतदान केले.माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर,सौ. समिधाताई अरविंद पाटील निलंगेकर व प्राजक्ता मारवा निलंगेकर  यांनीही आपला मतदानाचा हक्क निलंगा येथे बजाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]