23.1 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeशैक्षणिक*ईशिता सोनी हिचा सत्कार*

*ईशिता सोनी हिचा सत्कार*

निटूर ; ( प्रतिनिधी) –निटूर व्यापारी मंडळाची श्रावन महीना पवित्र पावन महीना चालु होत आहे त्या आनुशंगाने व्यापारी मंडळाची सोनी यांचा वाडात बैठक आयोजीत करण्यात आली होती या बैठकीत व्यवसायाचा माध्यमातुन मदत करणे व्यापाराचा वतीने व्यापार करीत करीत विविध धार्मीक सामाजीक ऊपक्रमात हीरारीने भाग घेऊन श्रमदान करने आशा विविध विषयावर यावेळी चर्चा झालानंतर कु ईशिता किशोर सोनी या विद्यार्थीनिनी राजा नारायणलाल लाहोटी इयत्ता दहावी सी.बी एस ई इंग्लीश स्कुल शाळेतुन 97. 6० टक्के गुन घेऊन घवघवीत यश संपादन केलामुळे तीचा सत्कार व्यापारी मंडळाचा वतीने करण्यात आला.

यावेळी व्यापारी मंडळाचे आध्यक्ष बस्वराज जमादार ऊपाध्यक्ष पत्रकार राजकुमार सोनी रामकीशनजी सोनी ज्ञनोबा पोतदार ऍड संतोष सोनी शब्बीर शेख पुरुषोत्तम सोनी भिमाशंकर तेलंगे मल्लनाथ बुरकुले डॉ कीशोर सोनी मुकुलकृष्णजी सोमानी प्रेमचंद सोनी शिवशंकर सरकाळे रामभाऊ दिक्षीत शंकर डोंगरे महेश तापडीया सुधाकर पोतदार आदी ऊपस्थीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]