उदयोन्मुख गायिका आसावरी बोधनकरशी संवाद

0
230

*उदयोन्मुख गायिका आसावरी बोधनकर जोशी*

संगीत हा विषय घेऊन एम. ए. केलेल्या आणि *’संगीत अलंकार’* ही उपाधी मिळविलेल्या मराठवाड्यातील उदयोन्मुख गायिका आसावरी बोधनकर जोशी हिचा संगीत प्रवास *नवदुर्गा* या कार्यक्रमात पाहायला विसरू नका . ही एक गाण्याची छोटेखानी मैफलच आहे ! यात तुम्हाला भक्तीगीत , प्रेमगीत , भावगीत ऐकायला मिळणार आहेत. आणि हो… संस्कृतमध्ये तुम्ही कधी लावणी ऐकली आहे का ? या व्हिडिओत आसावरीच्या आवाजातील संस्कृतमधील लावणी आपण जरुर ऐकावी. आपणास विनंती आहे की , हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा.हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👇👇👇👇

https://youtu.be/cj3iu9pRgEo

या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.

संपादक – *गोपाळ कुळकर्णी*

      * *9422071166*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here