मुंबई
८० आणि ९० च्या दशकात भारतात डिस्को संगीत लोकप्रिय करणारे संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरी यांचे आज मुंबईतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. बप्पी दा यांनी तब्बल ४८ वर्षे सुमारे ५०० चित्रपटांमध्ये ५००० हून अधिक गाणी संगीतबद्ध केली आणि गायली.





