36.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeशैक्षणिकज्ञान उपासक-डॉ. विश्वनाथ कराड सर

ज्ञान उपासक-डॉ. विश्वनाथ कराड सर

वाढदिवस विशेष

प्रा.डॉ.विश्‍वनाथकराडयांचे 3 फेब्रुवारी 2022 रोजी 80व्यावर्षातपदार्पणहोतआहे.लातूरजिल्ह्यातीलरामेश्‍वर (रूई) याछोट्याखेड्यातीलसामान्यशेतकरीकुटुंबातूनआलेले,खडतरप्रवासकरतअभियांत्रिकीविद्यार्थीदशेपासूनअभियांत्रिकीप्राध्यापक व त्यानंतरजागतिकदर्जाच्याविद्यापीठाच्यास्थापनेपर्यंतत्यांचाप्रवासहाअद्भूतआणिप्रेरणादायकआहे.

महाराष्ट्राच्याशैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिकआणिआध्यात्मिकक्षेत्रातमोठेयोगदानअसलेले,स्वकर्तृत्वावरशिक्षणक्षेत्रातस्वत:चावेगळाठसाउमटवणारे, अमेरिकेच्यासाल्टलेकसिटीयाशहरातसंपन्नझालेल्याधर्मपरिषदेतआपलेविचारव्यक्तकरतानाजगातीलइतरदेशांतूनआलेलेधर्मगुरू, विचारवंत,श्रोतेयांच्याकडूनटाळ्यांचीदादमिळविणारेव्यक्तिमत्त्वप्रा.डॉ.कराड, हेएकचालतंबोलतंविद्यापीठचआहे, असंम्हणावंलागेल.

सन 1983 मध्येमहाराष्ट्रअ‍ॅकॅडमीऑफइंजिनिअरींगअ‍ॅन्डएज्युकेशनलरिसर्च (माईर्स) ट्रस्टचीस्थापनाम्हणजेभविष्यातीलमूल्याधिष्टीतशिक्षणासाठीएकदिशादर्शकपाऊलहोते.प्रा.डॉ.कराडयांच्यायासंकल्पनेचाविस्तारभारतभरातझालाअसूनत्याचेरूपांतरएमआयटीवर्ल्डपीसयुनिव्हर्सिटीमध्येझालेआहे. सर्वोत्कृष्टगुणवत्ताआणिव्यापकतायादोनगोष्टीडॉ.कराडांच्यासर्वसंकल्पना व कार्यप्रणालीमध्येप्रतिबिंबितहोतात,मगतेएमआयटीच्याविविधइमारतीअसो,लोणीकाळभोर,राजबागयेथेउभारलेलाजगातीलसर्वांतमोठाघुमटअसोकिंवाविविधतांत्रिककार्यक्रम व उपक्रमअसो.स्वामीविवेकानंद,तत्त्वज्ञश्री.संतज्ञानेश्‍वरमहाराज,जगद्गुरूसंतश्रीतुकाराममहाराजयांच्याविचारांचेप्रतिबिंबत्यांच्याकार्यप्रणालीतदिसूनयेते.विद्यार्थ्यांनागुणवत्तापूर्णशिक्षणाबरोबरचशिस्त,व्यक्तिमत्त्वविकास,भारतीयमुल्यांवरआधारितशिक्षणयाचात्यांनीध्यासघेतलाआणिशिक्षणक्षेत्रालाएकनवी व निर्णायकदिशादिली.मानवीजीवनातफक्तविज्ञानआणिअध्यात्मयांचासंगमशांतीआणिसुसंवादप्रस्थापितकरेल,हेस्वामीविवेकानंदांचेविचारविद्यार्थ्यांमध्येरूजविण्यासाठीतेकायमप्रयत्नशीलअसतात. विज्ञान,अध्यात्मआणितत्त्वज्ञानयांच्यायोग्यआकलनाद्वारेजागतिकशांततासंस्कृतीलाप्रोत्साहनदेणेआणिहेचविद्यार्थ्यांमध्येरूजविणेहेप्रा.डॉ.कराडयांचेध्येयअसूनत्यादिशेनेत्यांचीवाटचालसुरूआहे.

आळंदीमध्येइंद्रायणीबरोबरज्ञानगंगाच्यामाध्यमातूनसंतज्ञानेश्‍वरांचेवैश्‍विकतत्त्वज्ञान,अध्यात्मआणिविज्ञानयांचीसांगडघालूननव्यापिढीपर्यंतपोहचण्यासाठीइंद्रायणीकाठीमल्टिमेडीयाकोलिजियम (८४फूटपडदा )बसविलावतीर्थक्षेत्राकडूनज्ञानतीर्थक्षेत्राकडेयासंकल्पाचीपूर्तीकेली.यामुळेयातीर्थक्षेत्राचाकायापालटझालाच व त्याबरोबरआळंदीपंचक्रोशीततांत्रिकप्रगतीवेगानेझाली.वर्ल्डपीसडोमच्यामाध्यमातूनजगातीलसर्वातमोठाघुमटस्थापनकरण्याचीसंकल्पनाहीखुद्दप्रा.डॉ.कराडयांचीच.वर्ल्डपीसडोमचीअनोखीरचनाहीकुठल्याहीआर्किटेक्चरदेखरेखीखालीकेलेलीनसूनडॉ.विश्‍वनाथकराडयांनीरचितकेलीआहे.विद्यार्थ्यांनामुल्याधारितशिक्षणप्रदानकरूनशांतताप्रियसमाजस्थापनव्हावाहायामागचाहेतूआहे. बद्रीनाथगावामध्येविश्ववाग्देवतेचे – मातासरस्वस्तीचेमंदिरकेवळ६३दिवसातबांधूनकाढलेवविश्वधर्मीसंस्कृतीचाउगमहिमालयातूनसंपूर्णविश्वालाव्याप्तकरेलअसादृढसंकल्पसंपूर्णत्वासनेला. डॉ.कराडयांच्याकार्याचीव्याप्तीखूपमोठीआहेआणिहीत्यातीलकाहीप्रमुखउदाहरणेआहेत.विद्यार्थीआणिसमाजासाठीनाविन्यपूर्णसंकल्पनाआणित्याहीएवढयामोठ्याव्याप्तीनेप्रत्यक्षातउतरविणेहेकाहीसोपेकामनाही.

शिक्षणक्षेत्रातनवेमापदंडप्रस्थापितकरून व संस्थेच्याछत्रछायेतचारखासगीविद्यापीठांसहित 70 संस्थांच्यामाध्यमातूनदेशातसुरक्षित व सकारात्मकमानसिकतेचीनवीपिढीघडविण्याचेत्यांचेकार्यसातत्यानेसुरूआहे.त्यांचीदूरदृष्टीअनेकांनाप्रेरितकरतआहे.

शिक्षण,अध्यात्मआणिसमाजकारणयांचाउत्तमसमन्वयसाधणार्‍याप्रा.डॉविश्वनाथकराडसरांनाजीवेतशरद: शतम्! याशुभेच्छा !

प्रा.डॉ.मिलिंद पांडे
प्र-कुलगुरू,एमआयटीडब्ल्यूपीयू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]