*डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना: पुणे-नर्हे संपर्क कार्यालयाचे उद्घघाटन*
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या पुणे शहर शाखेचे सरचिटणीस महेश कुगांवकर यांच्या पुणे येथील नऱ्हे परिसरातील संपर्क कार्यालयाचे उद्घघाटन झाले.पुणे जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडचे अविनाश चिलेकर यांघी तर उपाध्यक्षपदी हडपसरचे तुकाराम गोडसे यांची निवड करण्यात आली आहे.याप्रसंगी त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेचे राज्य सरचिटणीस नंदकुमार सुतार, राज्य सहचिटणीस केतन महामुनी, पुणे शहर अध्यक्ष शामल खैरनार, शहर सचिव महेश कुगांवकर, पुणे जिल्हा सहसचिव अमोल पाटील, ज्येष्ठ पत्रकार अतुल दिक्षित, टेट्रापॅक इंडियाचे अधिकारी भगवान माने,अक्षय दिक्षित, अजिंक्य स्वामी,पराग जवळेकर,सागर किन्नरी, आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील “लॅपटॉप मॅन”साऱंग कामतेकर उपस्थित होतेे.
*-राजा माने,*
संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र.











