24.5 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeसामाजिकडॉ. संतुजी लाड जयंती साजरी

डॉ. संतुजी लाड जयंती साजरी

सत्यशोधक डॉ संतुजी रामजी लाड यांची १८१ वी जयंती उत्साहात साजरी

लातूर-( ०४ मार्च २०२२)

सत्यशोधक समाजाचे अग्रदूत, हिंदु खाटीक समाजभूषण डॉ संतुजी रामजी लाड यांची १८१वी जयंती सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने राजश्री शाहु चौक लातूर येथे साजरी करण्यात आली.


या अभिवादन कार्यक्रमास उपमहापौर चंद्रकात बिराजदार,पोलीस उपअधीक्षक सुधिर खिरडकर,माजी उपनगराध्यक्ष मोहन कांबळे,मंगेश बिराजदार माजी परिवहन सभापती.नगरसेवक व्यकंटराव वाघमारे सय्यद इम्रान, सचिन बंडापंल्ले ,राहुल कांबळे माजी नगरसेवक. रोटरी अध्यक्ष विश्वनाथराव इंगळे,ताहेरभाई सौदागर. दिपक गंगणे. दिगंबर काबंळे. फेरोज तांबोळी. आदींची प्रमुख उपस्थिती होती डॉ संतुजी लाड यांच्या पुतळ्याचे दिपाने, धुपाने पूजन करून फटाक्यांच्या आतिषबाजीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उत्सव समिती अध्यक्ष राजा माने उपाध्यक्ष अॅड बाबा आजम पठाण. उपाध्यक्ष आनंद सोनवणे,संजयकुमार सुरवसे,
साईनाथ घोणे. फिस्के चैतन्य. संजय कांबळे. राजू काबंळे. राजू बुये. श्रीनिवास राजंणकर. गणेश सौदागर. रमेश डोगंरे. रोहित रुमणे. राज धनगर. भाजपा युवा मोर्च्याचे अॅड किशोर शिंदे. अॅड अॅड गणेश कांबळे. गौतम सुर्यवंशी. वंचितचे अँड रोहीत सोमवंशी,डॉ अंबादास कारेपूरकर,अॅड गणेश गोजंमगुडे. अॅड धम्मदीप बलाडे. अॅड महेद्र गायकवाड. राजकुमार रेड्डी,संतोष सोनवणे. बाबासाहेब बनसोडे. भाऊसाहेब गंगणे. गोवर्धन गंगणे. राहुल सौदागर. इंद्रजित गंगणे. नवनाथ हतागंळे.महेताब भाई शेख. अर्जुन माने. पिराजी साठे. सय्यद साहब. योगेश डोंगरे. रामभाऊ जवळगे. सुर्यवंशी रमेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष, समाधान सुर्यवंशी साहेब. बाबासाहेब बनसोडे. अॅड कांबळे. असीफ बागवान. सुशिल काबंळे. यशपाल कांबळे. केशव कांबळे ,भंन्ते. मनिषाताई कोकणे. पुजाताई निचळे. रोहित थोरात. बाळासाहेब वाघमारे. कैलास कांबळे माजी उपमहापौर. रघुनाथ मदने. आनंद सुर्यवंशी. प्रा आनंद लाडंगे. एस टी चादेगावकर. मयुर बनसोडे. वाजीदभाई शेख. गुलाबराव पाटील. मुक्तार बागवान. अक्षय काथवटे. सत्तार बागवान आदींची उपस्थिती होती जयंती निमित्त माता रमाई आंबेडकर महिला रुग्णालयात फळ वाटप, अन्नदान तर पशु पक्षासाठी मूठभर धान्य तांब्याभर पाणी अभियान राबविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]