एका नवदुर्गाचा जीवनप्रवास
स्वतः चा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून समाजसेवा करता येते. सामाजिक सांस्कृतिक योगदान देता येते. हे ठामपणे सांगणार्या लातूरातील सूळ हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या सुप्रसिद्ध प्रसुती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ ज्योती सूळ यांच्याशी *नवदुर्गा* या कार्यक्रमात आपण पाहू शकता थेट संवाद.
हा संवाद साधला आहे.. संपादक गोपाळ कुळकर्णी यांनी.
हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.











