17.8 C
Pune
Wednesday, December 17, 2025
Homeसामाजिकन्यायमूर्ति शिवकुमार डिगें यांचा कृतज्ञ सत्कार

न्यायमूर्ति शिवकुमार डिगें यांचा कृतज्ञ सत्कार

लातूर ;दि. २१
—————————————————-
लातूर येथे लातूरचे भूमिपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ति श्री शिवकुमार डिगें लातूर जिल्हा वकील मंडल आयोजित सत्कार कार्यक्रमात जय साई मित्र मंडलच्या वतिने फेंटा बाधुन,शाल,भव्य पुष्पहार घालुन सप्त्निक सत्कार करण्यात आला
न्यायमूर्ति डिगे यानी विधिज्ञ व्यवसाय करीत असताना लॉ क्लासेस चालवायचे या कालत असंख्य विध्यार्थी घडवले जे वकीली व्यवसायात,न्यायालयींन व्यवसास्थेत न्यायाधिश,सरकारी वकील म्हनून कार्यरत आहेत
न्यायमूर्ति डिगें यानी लातूर जिल्हा वकील मंडलाचे सर्वात कमी वयाचे अध्यक्ष,जिल्हा न्यायाधिश,सचिव विधि सेवा प्राधिकरण,धर्मदायआयुक्त म्हनून लक्षवेधि कार्य केले आहेत
न्यायमूर्ति म्हनून कार्यरत झाल्याबद्दल त्यांच्या २००७ च्या बचचे विद्यार्थी जयसाई मित्र मंडलाचे वतिने कृतज्ञसत्कार करण्यात आला यावेली अँड प्रदीपसिंह गंगणे,अँड श्रीकांत मोमले,अँड अश्विन जाधव,अँड अभिजीत मगर,अँड मंगेश राठौड,अँड शहांबुद्दींन शेख,अँड राहुल क्षिरसागर,अँड सुधीर गुरव,अँड बालाजी सिंगापुरे,अँड सलीम डावकरे लातूर जिल्हा वकील मंडलाचे सचिव अँड सचिन बावगे,अँड सतीष मलवाडे,अँड राहुल विहीरे आदी उपस्तित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]