रेल्वेत बसण्यासाठी जागा नसल्याने प्रवाशांनी घेतला होता निर्णय…!
पुण्यात लातूरच्या प्रवाशांचा राडा… मुंबई बीदर रेल्वेचे दरवाजे आतून बंद केलेले होते..
पुणे ; ( प्रतिनिधी ) –
पुणे रेल्वे स्थानकात लातूरच्या प्रवाश्यानी केले आंदोलन…रेल्वेला तब्बल दोन तास उशीर…ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लोकांची गर्दी …..पुणे स्थानकात रेल्वे रुळावर नागरिकांनी झोपून केले आंदोलन ..गाडीचे दरवाजे आतील लोक उघडत नसल्यामुळे करण्यात आले आंदोलन….

हि रेल्वे आमच्या विलासराव देशमुख साहेबांनी सुरू केली आहे.लातूरकर म्हणून आम्हाला तरी गाडीत जागा दिली पाहिजे म्हणून अनेक घोषणा देत महिलांनीही आंदोलनात सहभाग घेतला होता. रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने सर्वांची प्रवासाची सोय करून गाडी दोन तास उशीरा सोडण्यात आली.