*प्रयोगशील शेतकरी- महादेव गोमारे*

0
236

*प्रयोगशील शेतकरी गोमारे यांच्याशी थेट संवाद*

गेली अनेक वर्षे आर्ट ऑफ लिव्हिंग या संघटनेमध्ये कार्यरत असणारे , प्रयोगशील व प्रगत शेतकरी महादेव गोमारे यांच्याशी शेती व शेतकर्याच्या विविध प्रश्नांवर आधारित त्यांच्याशी संपादक गोपाळ कुळकर्णी यांनी साधलेला *थेट संवाद* ! शेतीचे नियोजन कसे करावे ? फायदेशीर शेती कशी करावी ? चंदन लागवड केली तर शेतकरी करोडपती बनतो… यासारख्या टिप्स समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ आपण शेवटपर्यंत जरुर पहावा. व्हीडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👇👇👇👇👇

 

*माध्यम या चँनलला लाईक, शेअर आणि सबस्काईब करा*.

    *संपादक गोपाळ कुळकर्णी* *9422071166*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here