23.9 C
Pune
Monday, October 27, 2025
Homeठळक बातम्या*फॅब्रीकेशचे साहित्य चोरणाऱ्या एकास अटक*

*फॅब्रीकेशचे साहित्य चोरणाऱ्या एकास अटक*

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील सुफियान मुसा मुजावर (वय 37) यांच्या नदीवेस नाका परिसरातील फॅब्रीकेशन साहित्य असलेल्या पत्र्याच्या शेडचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी डल्ला मारला होता. याप्रकरणी 14 नोव्हेंबरला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयीत सोहेल अब्दुल नदाफ (वय 26, रा. विक्रमनगर, इचल.) याला ताब्यात घेऊन कसुन तपास केला असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी इनव्हर्टर, ड्रील मशिन, ग्राईडर, ब्रेकर मशिन, केबल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 63 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]