23.4 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeराजकीयभाजपाचा विजयी चौकार ; निलंग्यात जल्लोष

भाजपाचा विजयी चौकार ; निलंग्यात जल्लोष

उत्तरप्रदेश निकालाचा निलंग्यात साखर वाटून जल्लोष….

भाजपा कार्यकर्त्यांनी बँड लावून नाचत गाजत शहरात काढली विजयी रॕली

निलंगा,-(प्रतिनिधी)-

उत्तर प्रदेश गोवा झारखंड मनीपूर या चार राज्यात भारतीय जणता पार्टीने स्पष्ट बहूमत मिळवत विजय मिळविल्याने संपूर्ण देशात भाजपमय वातावरण तयार झाले आहे मोदी योगी यांची लाट आजही देशात असल्याचे या निकालावरून सिद्ध झाले आहे.


निलंगा शहरात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यानी छञपती शिवाजी चौकात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना हार घालून वाजत गाजत घोषणा देत साखर वाटून जल्लोषा करत संपूर्ण शहरात भव्य रॕली काढली.


यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शाहूराज थेटे,शहरध्यक्ष विरभद्र स्वामी,जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे, प.स.सभापती राधा बिराजदार,उपसभापती अंजली पाटील,बाळासाहेब शिंगाडे,मनोज कोळ्ळे ,इरफान सय्यद,शफीक सौदागर,शरद पेठकर,विष्णू ढेरे,डॉ किरण बाहेती,तुकाराम माळी,मारूती नागदे,रमेश सातपुते,प.स.सदस्य रमेश जाधव,वामनराव भालके,तुकाराम साळुंके,हरीभाऊ काळे,राजा पाटील,बंडगर मामा,सुमीत इनानी,अप्पाराव सोळुंके ,तम्मा माडीबोने,प्रशांत पाटील,मंचक पांचाळ,पिंटू पांचाळ,मंगेश गाडीवान,डॉ प्रमोद हातागळे,पदमाकर पांचाळ,वैभव पाटील,पाशामिया अत्तार,किशोर लंगोटे,अकाश पेठकर,बालाजी मोरे,बंटी देशमुख,संजय हलगरकर,युवराज पवार,सचिन गायकवाड,पिंटू ममाळे,माधव इंगळे,अर्चना तेली,शिवगीता पवार,उर्मिला जाधव,वैशाली हातागळे,कविता तोष्णीवाल,संध्या पाटील,सुशीला साळुंके,उषा गवारे.अदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]