राष्ट्र प्रथम या विचारधारेतून युवक संघटनाला नवे बळ
भाजप युवा मोर्चा, लातूर शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर
लातूर ;( माध्यम वृत्तसेवा ):-भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रनिष्ठ, विकासकेंद्री व संघटनप्रधान विचारधारेनुसार युवकांना संघटित करून समाज व राष्ट्रसेवेसाठी सज्ज करण्याच्या उद्देशाने भाजप युवा मोर्चा, लातूर शहर जिल्हा कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली तसेच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारणी स्थापन करण्यात आली आहे.मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे , माजी आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू भैय्या पवार, आमदार रमेश आप्पा कराड, लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित भैय्या पाटील कव्हेकर, भाजपा नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, तसेच शैलेशभैया लाहोटी, गुरुनाथ मगे व देविदास काळे यांच्या सहकार्याने ही संघटनात्मक रचना साकार झाली आहे.

भाजप युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष ओमअप्पा धरणे यांनी सदर कार्यकारिणी जाहीर केली.शहर जिल्हा सरचिटणीस सुर्यासिंग राजपुत, स्वराज यादव, अक्षय स्वामी, संतोष तिवारी, वैभव वनारसे, गजेंद्र बोकनउपाध्यक्षशुभम घोटाळे, वैभव डोंगरे, प्रविण सौदागर, मंदार कुलकर्णी, अजय भोळे, विजू लोंडे, गणेश बेद्रे, शंकर नागभुजंगे, सत्यम बिरकले, गणेश श्रीमंगले, संदेश बादाडे, धिरज मोरे, अविष्कार काळे, गफार शेख, गणेश कसबे, गणेश राठोड, शैलेश बिराजदार, गोविंद सूर्यवंशी, दर्शन भोयरीकरशहर चिटणीससुधीर मिरकले, अभिषेक खानापुरे, राहुल गायकवाड, संकेत होळमजगे, यश कोठारी, बलदेव बावरी, पृथ्वीराज कुरे पाटील, अर्जुन खंदाडे, इंद्रजीत गवळी, सचिन गुटे, पंकज चव्हाण, कृष्णा बोंबडे (रेड्डी), वैभव कांबळे, राचिन जाधव, वेदांग कुलकर्णी, ओम देशमुख, विलास इटकर, वेदांत पाठक, पवन खोबरे, सोहम देवरसे, रुषी पोतदार, अमरनाथ नागझुंझारे कोषाध्यक्ष व कार्यालयीन जबाबदाऱ्या शहर जिल्हा कोषाध्यक्ष – प्रसाद जगतापसह-कोषाध्यक्ष – रुतीक बानाटेकार्यालय प्रमुख – रितेश राठोड विविध

आघाडी व विभाग प्रमुख युवा विधी आघाडी – अॅड. रोहन राजकुमार ठाकुरयुवा उद्योग – श्रीहरी क्षिरसागर (माकणीकर)युवा बुद्धिजीवी – प्रसाद पारसेवारयुवा निवडणूक – वैभव डोंगरेयुवा वृक्ष – आदित्य स्वामीयुवा क्रीडा – संतोष इगवेयुवा कामगार आघाडी – रंजीत सूर्यवंशीयुवा डॉक्टर सेल – डॉ. अभिषेक धर्माधिकारीयुवा किसान मोर्चा – अजित भोसलेसह-संयोजक – विश्वजीत पाटील, सागर फत्तापुरेसोशल मीडिया विभागसोशल मीडिया संयोजक – किरण वसंतराव अट्टरगेकरसह-संयोजक – रोहित गायकवाड, हर्ष गिराम, आदित्य मुळे, रंजीत माहिते पाटीलविद्यार्थी आघाडीप्रभारी – पृथ्वीराज शिंदेअध्यक्ष – गजानन गंभीरे पाटीलसदस्यराहुल नारगुंडे, अनुज येचवाड, प्रतीक पत्रिके, गणेश पवार, निवृत्ती हाके, गोविंद कांबळे, राहुल जाधव, गोविंद भोले, ओम मोहिते, अविनाश पडिलेमंडल अध्यक्षमहात्मा बसवेश्वर महाराज – ओम राठोडछत्रपती शिवाजी महाराज – रोहित चवळेछत्रपती संभाजी महाराज – ऋषी झुंजे पाटील छत्रपती शाहू महाराज – पांडुरंग रुकमेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर – आकाश खालसेसिद्धेश्वर – ऋषिकेश कदमस्वामी दयानंद सरस्वती – रमण लातुरेडॉ. बाबासाहेब आंबेडकर – आकाश खैरमोडेसमारोप व मीडिया आवाहनया नवनियुक्त कार्यकारिणीच्या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, संघटननिष्ठा, शिस्त व विकासात्मक सहभाग वाढवून लातूर शहरात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत केले जाईल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.





