23.6 C
Pune
Tuesday, December 16, 2025
Homeताज्या बातम्याभारदस्त आवाजाचा ' बातमीदार ' गेला

भारदस्त आवाजाचा ‘ बातमीदार ‘ गेला

दूरदर्शनचा आवाज असलेले प्रदीप भिडे यांचं मुंबईत निधन.
..
सूत्रसंचालन, मुलाखत आणि वृत्तनिवेदन यांच्या धीरगंभीर आणि सुस्पष्ट आवाजाला भावपूर्ण श्रद्धांजली.
..
मुंबई..दूरदर्शनरून ज्यांच्या ७ च्या बातम्या ऐकत लहानाचा मोठा झालो. ज्यांच्या भारदस्त आवाजानं कायम भुरळ घातली. ज्यांनी वृत्तविवेदक म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात, मनामनात स्थान निर्माण केलं असे सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे.
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]