लातूर -( वृत्तसेवा )- लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविजय २०२४ अंतर्गत श्री. सुधाकर शृंगारे यांनी उदयगिरी महाराज मठ तसेच दुधिया हनुमान मंदिर, उदगीर, देवर्जन (हत्ती बेट), श्री स्वामी समर्थ मठ, निलंगा, ग्रामदैवत वटसिद्ध देवस्थान वडवळ नागनाथ, रेणापूरचे ग्रामदैवत माता रेणुकादेवीचे मनोभावे दर्शन घेतले. मतदारसंघातील जनतेच्या उत्कर्षाची कामना केली व उपस्थित भाविक-भक्तांशी संवाद साधला. तसेच उदगीर येथील सुमंगल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून उत्तम रुग्णसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी मंत्री आणि आमदार श्री. संभाजीभैया पाटील निलंगेकर, आमदार श्री. रमेशअप्पा कराड, जिल्हाध्यक्ष ग्रामीण श्री. दिलीपराव देशमुख, भाजपा प्रदेश प्रवक्ते श्री. गणेश दादा हाके, प्रदेश प्रवक्ते श्री. शिवानंद हैबतपुरे, माजी आमदार श्री. गोविंदअण्णा केंद्रे, लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. राहुल केंद्रे, भाजप जिल्हा सरचिटणीस श्री. भारत चामे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. बालाजी पाटील चाकूरकर, भाजप ग्रामीण महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती उत्तराताई कलबुर्गे, भाजप ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अमोल निडवदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. रामभाऊ तिरुके, माजी जि. प. सभापती श्री. बापूराव राठोड, माजी जिल्हा परिषद सभापती श्री. रोहिदास वाघमारे, किसान मोर्चाचे श्री. विक्रम शिंदे, युवा नेते श्री. ऋषिकेशभैय्या कराड, उदगीर तालुका भाजपा अध्यक्ष श्री. शिवशंकर धूप्पे, अध्यक्ष भाजपा निलंगा श्री. कुमुद लोभे, शहराध्यक्ष निलंगा भाजपा श्री. बाबासाहेब शिंगोडे, चाकूर तालुका भाजपा अध्यक्ष श्री. वसंतराव डिगोळे, रेणापूर तालुका भाजपा अध्यक्ष श्री. दशरथ सरवदे, उपाध्यक्ष नगर परिषद उदगीर श्री. सुधीर भोसले, श्री. बसवराज रोडगे, नगरसेवक श्री. आनंद बुंदे, श्री. डॉ.विजयजी बिराजदार, डॉ. राधिका बिराजदार, श्री. सुभाषजी बिराजदार, श्री. सुमितजी करमले, मा. न्यायाधीश अश्विनीताई करमले श्री. प्रसाद नाईकवाडे, श्री.श्रावण पस्तापुरे, श्री. रामेश्वर पवार, श्री. साधू लोणीकर, श्री. गणेश गायकवाड, श्री. अमोल अंकल्ले, श्री. दत्ता पाटील, श्री. प्रसाद नाईकवाडे, श्री. चैतन्य बोईनवाड, श्री. शुभम सुपारी, श्री. रामेश्वर चांडेश्वर, श्री. मयूर पटणे, श्री. शंकर रोडगे, श्री. कपिल मादळे, नगरसेवक श्री. उपेंद्र चव्हाण, शिल्पाताई इंगळे, उषाताई माने, श्री. बसवराज रोडगे, श्रीमती उषाताई रोडगे, श्री. सुधाकर बिराजदार, पत्रकार मित्र श्री. व्ही. एस. कुलकर्णी, श्री. शंकर रोडगे, . रोहिदास वाघमारे, श्री. अशोकदादा चिंते, श्री. रणजीत मिरकले, विस्तारक श्री. सिद्धेश्वर पवार, श्री. सुरेश हाके, श्री. रमेश पाटील, , श्री. नवनाथ भोसले, श्री. अभिषेक अकनगिरे, श्री. भागवत सोट, विस्तारक श्री. सिद्धेश्वर पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) श्री. विनोद आंबेकर, शिवसेनेचे (शिंदे गट) श्री. कुलदीप सूर्यवंशी, भाजप महिला तालुका अध्यक्षा अनुसूयाताई फड आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
