*इंडीयन मेडीकल असोशिएशन लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन*
*आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांचा संयुक्त आरोग्य सेवेचा उपक्रम*
●लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त●
●विविध आरोग्य संघटनाकडून लातूरात आरोग्यसेवेचा महायज्ञ●
●३०० पेक्षा अधिक रुग्णालयात हजारो रूग्णांनी ●
●मोफत आरोग्य तपासणी व उपचार सेवेचा घेतला लाभ●
*माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मानले सर्वांचे आभार*
लातूर प्रतिनिधी १५ ऑगस्ट २०२२ :
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमीत्त लातूर व परीसरात इंडीयन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रवीवार दि. १४ ऑगष्ट २०२२ रोजी महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीराच्या माध्यमातून जवळपास ३०० पेक्षा अधिक रूग्णालयात रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले, काही सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या. यासाठी आज सकाळ पासनूच रूग्णालयात रूग्णांच्या रांगा लागल्या होत्या. हजारो रूग्णांना या महाआरोग्य शिबीराचा लाभ झाला आहे.

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांनी सर्वांचे आभार मानले
या महाआरोग्य शिबीरातील आरोग्य सेवेच्या या उपक्रमादरम्यान माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी डॉ. राजकुमार दाताळ यांच्या पद्मानगर मधील सार्थक रुग्णालयास भेट देऊन उपचारासाठी आलेल्या रुग्णांची अस्थेवायिकपणे चौकशी केली, महाआरोग्य शिबिराचे आयोजन करणाऱ्या डॉक्टरांच्या विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत लातूर येथील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय केला, आरोग्य शिबिराच्या आयोजनात सातत्य राखून सर्वसामान्य रुग्णांची सेवा केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी
ओम साई पॅथॉलॉजीच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराचे केले उद्घाटन

राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त आज लातूर येथील ओम साई पॅथॉलॉजीच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराचे लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी उद्घाटन केले. तसेच, येथील अत्याधुनिक लॅबची पाहणी केली.
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबीराच्या यशस्वीतेसाठी इंडीयन मेडीकल असोशिएशन लातूर, अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, सचिव डॉ. मुकूंद भिसे, निमाचे डॉ. दयानंद मोटेगावकर, इंडीयन डेंटल डॉ.धनराज शितोळे, होमीओेपॅथी असोशिएशन डॉ. पुरूषोत्तम दरक या संघटनाचे सर्व पदाधिकारी त्याच बरोबर डॉ. अशोक पोददार, डॉ. अजय जाधव, डॉ. किणीकर, डॉ. संजय पौळ, डॉ.दिनेश नवगिरे यांच्यासह शहरातील वरीष्ठ डॉक्टर मंडळी यांनी परीश्रम घेतले आहेत. विलासराव देशमुख फांऊडेशनच्या वतीने त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात आले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून या महाआरोग्य शिबीरात आयएमएचे, दंतवैदयकीय, आर्युवेदीक, होमियोपॅथीक असे एकूण ३०० रूग्णालयांनी सहभागी होवून रूग्णांना सेवा दिली.. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून स्त्री रूग्णालय, लातूर, ग्रामिण रूग्णालय बाभळगाव, ग्रामिण रूग्णालय मुरूड, ग्रामिण रूग्णालय रेणापूर येथे स्त्रियांचे कर्करोग निदान व उपचार करण्यात आले.

या महाआरोग्य शिबीरांच्या निमीत्ताने हजारोंच्या संख्येने तज्ञ डॉक्टर रूग्णसेसाठी उपलब्ध झाले. या ठिकाणी प्रयोग शाळेतील तसेच अदययावत तंत्रज्ञानाच्या काही तपासणी मोफत केल्या तर काही तपासणी व उपचार सवलतीच्या दरात करण्यात आले. दुर्धर आजार असलेल्या सामान्य परिस्थितीत असलेल्या रूगणांना याचा फायदा झाला आहे. या महाआरोग्य शिबीराचा नागरीकांनी लाभ घेतला, या रूग्णांवर मोफत उपचार केले या बददल राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आभार मानले.
*लातूर शहरात महाआरोग्य शिबीरात उपचार केलेले रूग्णालये*
डॅा. रमेश भराटे (छातीरोग तज्ञ) गायत्री सुपरस्पेशालिटी हॅास्पीटल,( ५०% सवलतीच्या दरात तपासणी), आरदवाड हॅास्पीटल, डॅा अशोक आरदवाड डॅा धर्मराज दुड्डे (बालरोगतज्ञ) (मोफत बालरूग्ण तपासणी), श्रीमती फुलाबाई भाऊसाहेब बनसुडे हॉस्पीटल, डॉ.अशोक गाणु, डॉ. मोहीनी गाणु, डॉ.अरुणकुमार राव, डॉ.बालाजी डेंगळे डॉ.जे.के.देशमुख, डॉ.राहुल सुळ, डॉ.ज्योती सुळ (मोफत सल्ला, प्रयोगशाळा चाचणीवर 50 टक्के सवलत एक्स रे, सोनोग्राफीवर 10 टक्के सवलत), डॉ दुबे बी जी, न्यू लाइफ हार्ट आणि क्रिटिकल केअर हॉस्पिटल ( ह्रुदयरोग निदान उपचार 50% दरात 2 डी इको आणि टी एम टी) डॉ.अरविंद भातांब्रे (भातांब्रे हॉस्पीटल, निलंगा), डॉ.इम्रान जमादार, जमादार आय हॉस्पीटल (मोतीबिंदू शस्त्रक्रिया, पेटरीजियम शस्त्रक्रिया व मोफत सल्ला 50 टक्के सवलत, डॉ.ओमप्रकाश भोसले, भोसले हॉस्पीटल, अशोक हॉटेलजवळ, लातूर, डॉ.आनंद पाटील, पाटील स्कीन केअर हॉस्पीटल, बसस्टँडसमोर, लातूर, डॉ.सुधीर पोतदार पोतदार हॉस्पीटल, उद्योगभवन रोड, लातूर (रक्त तपासणी ५०% सूट मोफत फिजीओथेरपी डिजिटल एक्सरे ५०% सूट मोफत), डॉ.अनिल कोल्हे, कोल्हे हॉस्पीटल, लातूर, डॉ नितीन बरडे, डॉ धनंजय पडवल, डॉ एस बी पाटील, यशोदा मल्टीस्पेसिऍलिटी हॉस्पिटल, (मोफत आरोग्य तपासणी) डॉ मनीषा हलकांचे डॉ गजानन हलकांचे डॉ आकाश स्वामी साई हॉस्पिटल अँड क्रेटिकल सेंटर (मोफत ब्लड शुगर तपासणी), डॉ पुष्कराज बिराजदार डॉ अमृता बिराजदार, अपोलो न्यूरो केअर अँड सुपर स्पेसिलिटी हॉस्पिटल मोफत (मोफत आरोग्य तपासणी) डॉ.किरण डावले डॉ निलेश भांगे डॉ एजाज शेख कोणार्क सुपरस्पेसिलिटी हॉस्पिटल (मोफत आरोग्य तपासणी शिबीर), डॉ कल्याण बरमदे डॉ मनीषा बरमदे डॉ दीपा कुलकर्णी,डॉ श्वेता मुद्दे डॉ नेहा शेख,बरमदे हॉस्पिटल लातूर (स्त्रीरोग तपासणी हाडाच्या ठिसूळतेची तपासणी आणि पेल्विक सोनोग्राफी मोफत), डॉ.भालचंद्र दळवे, दळवे हॉस्पीटल लातूर, डॉ शिवराज कंठीकर, डॉ पूनम पावले (चिपडे) डॉ. कल्पना जाजू निर्णय डायग्नॉस्टिक सेंटर, लातूर (ब्लड शुगर विनाशुल्क तपासणी ( free blood sugar), डॉ. रमण महाळंगीकर.डॉ. हर्षद चिपडे.डॉ. शितल वाघ, मॅक्स न्यूरोकेअर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल & डेंटल केअर, लातूर. ( मोफत आरोग्य तपासणी ), डॉ. मनिषा सुर्यकांत शेटे ( हलकंचे) श्री साई हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर ( मोफत शिबिर), डॉ.संजय शिवपुजे, शिवपुजे हॉस्पीटल, लातूर, डॉ. मीरा मा. शिंदे. (येवले ) शिंदे हॉस्पिटल व प्रसुती गृह ( स्त्रीरोग मोफत आरोग्य तपासणी ), डॉ. आनंद गोरे, कान नाक घसा व दंत हॉस्पिटल (मोफत आरोग्य), डॉ मंजूलता बाहेती, डॉ बी. बी. बाहेती बाहेती हॉस्पिटल, मुरुड, डॉ. विश्रांत भारती, डॉ. शिरीष पाटील, डॉ. गजानन चव्हाण, डॉ.श्वेता भारती डॉ. अमृता पाटील डॉ. अमृता चव्हाण, गॅलॅक्सी हॉस्पिटल & क्रिटिकल केअर सेंटर, डॉ अमित उटीकर, डॉ अभय कदम, डॉ.आशुतोष पावले, डॉ महेश उगले, युरेका स्कॅन सेंटर (सवलतीच्या दरात सिटी स्कॅन) , डॉ.चाँद पटेल, केअर मल्टिस्पेसिलिटी हॉस्पिटल राजीव गांधी चौक, लातूर (मोफत रक्तदाब मधुमेह तपासणी), डॉ प्रमोद मुळे, मुळे हॉस्पिटल मोफत (रक्तदाब मधुमेह तपासणी), डॉ.विवेक यार्डीकर, हायटेक इनस्टीट्युट अॅड इमेजिंग सेंटर, लातूर (CT-SCAN AND MRI ५०% सवलतीच्या दारात), डॉ सदानंद कांबळे, डॉ तृप्ती कांबळे, गोदावरी मल्टिस्पेसिलिटी अँड क्रिटिकल केअर सेंटर, डॉ हणमंत किणीकर डॉ शशिकांत कुकाळे डॉ अमितकुमार भालेराव डॉ राजेश बोंबडे डॉ कल्पना किणीकर डॉ ऋषिकेश नलावडे डॉ शीतल तळीखेडकर डॉ संगीत कदम, सह्याद्री मल्टि स्पेसिलिटी ऍक्सिडेंट अँड नुरोकेअर सेंटर (५०% सवलतीच्या दारात 2D ECO,TMT,MRI,CT-SCAN,SONOGRAPHY HBOT), उमंग इन्स्टीट्युट ऑफ अॅस्टीम अॅड मल्टीडिसॅबीलिटी रिसर्च सेंटर, लातूर, उटगे चाईल्ड डेव्हलोपमेंट सेंटर, डॉ एस.एन. जटाल, डॉ सुधीर जटाल, जटाळ हॉस्पीटल अॅड रिसर्च सेंटर, लातूर, डॉ संजय पाटील (पौळ) लोटस चिल्ड्रन सर्जरी व ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपी हॉस्पिटल (मोफत बालरोग तपासणी), डॉ. महेश उगले डॉ. दिग्विजय कलमे, निर्णय सोनोग्राफी सेंटर (सर्व सोनोग्राफी ५०% सवलतीच्या दारात), डॉ सुधीर फत्तेपूरकर, डॉ गीता फत्तेपूरकर, डॉ रेखा कर्डीले, डॉ दीपक पाटील अश्विनी ऍक्सिडेंट अँड नुरोकेअर सेंटर सदभावना नगर, औसा रोड, लातूर (मोफत मानक आणि मेंदू रोगनिदान), डॉ. रुद्रमणी षडाक्षरी स्वामी,विराज जाधव, सर्वज्ञ मल्टिस्पेसिलिटी अँड क्रिटिकल केअर सेंटर, डॉ.अनुजा कुलकर्णी, डॉ रामेश्वरी अल्हाबादे, डॉ.प्राची रुईकर ,डॉ राजश्री गुंडांवर डॉ विश्वास कुलकर्णी डॉ अमोल लोंढे डॉ एजाज शेख, ममता हॉस्पिटल अँड आई व्हीफ सेंटर (मोफत वंधत्व निवारण तपासणी), व्हीजन डिग्नोस्टिक सेंटर (25% DISCOUNT ON CT-SCAN,MRI USG,MAMOGRAPHY), डॉ.चंद्रज्योती बंडखडके, डॉ.गणेश बंडखडके, अंकुर हॉस्पीटल, लातूर FREE GYNECOLOGICAL AND INFERTILITY CAMP ,चेतन सारडा, सदासुख हॉस्पीटल, मेन रोड, लातूर, डॉ.राजेंद्र दाताळ, सार्थक हॉस्पीटल, लातूर, डॉ.परमेश्वर शिंदे, डॉ.प्रिया रोकडे, डॉ.प्रविण रेड्डी जे.जे.हॉस्पीटल, लातूर मोफत आरोग्य तपासणी, डॉ.दिनेश वर्मा, डॉ.सी.रघु ,डॉ.विनोद चिंदे अल्फा सुपरस्पेसिलिटी हॉस्पिटल मोफत (हृदय रोग निदान व अँजिओग्राफी शिबीर ५०% सवलतीच्या दरात), डॉ.सोमवंशी जी.आर. डॉ.शुभांगी सोमवंशी, सोमवंशी अक्सीडेंट हॉस्पिटल व प्रसुतीगृह (मोफत अस्थिरोग व स्त्रीरोग तपासणी), डॉ. इम्रान जमादार, जमादार नेत्र रुग्णालय, लातूर. (मोफत नेत्र तपासणी व माफक दरात शस्रक्रिया), डॉ. गडदे, गडदे हॉस्पिटल, लातूर. (मोफत कॅन्सर रोग निदान व उपचार), डॉ. राजेश एनाडले, प्रभावती मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, लातूर मोफत आरोग्य तपासणी शिबिर ५०% सवलतीच्या दारात LAB,X-RAY,ECG , डॉ.दिपक गुगळे, गुगळे हॉस्पीटल, लातूर डॉ सुरेश भट्टड डॉ शीतल भट्टड, भट्टड धर्मादाय (बाल ) रुग्णालय (मोफत बालरोग तपासणी), डॉ. अतूल देशमुख, निवारण स्कॅन सेंटर, लातूर, डॉ.संगमेश चौंडा, चौंडा हॉस्पीटल, लातूर पाण्याच्या टाकी जवळ बार्शी रोड लातूर, डॉ.उमेश केंद्रे, ओमसाई पॅथोलॉजी लॅब, लातूर, डॉ.अजय पुनपाळे, लातूर सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, लातूर, डॉ.गौरव सोमाणी, नंदी स्टॉप, लातूर, डॉ.हनुमान चांडक, चांडक हॉस्पीटल, मुरुड, डॉ.इंद्रजित लकडे, रक्षा हॉस्पीटल, लातूर, डॉ.कृष्णा मंदाडे, मंदाडे हॉस्पीटल, बार्शी रोड, लातूर, डॉ.महेश पाटील, पाटील हॉस्पीटल, लातूर, डॉ.मिरा शिंदे, विवेकानंद चौक, लातूर, डॉ.निलेश नागरगोजे, लातूर, डॉ.प्रमोद घुले, आयकॉन हॉस्पीटल, लातूर, डॉ.देवाशिष रुईकर, रुईकर हॉस्पीटल, लातूर, डॉ.गणपती सोमवंशी, अंबाजोगाई रोड, लातूर, डॉ.प्रदिप कोकले, ओंकार हॉस्पीटल, लातूर (मोफत कान,नाक, घसा तपासणी), डॉ.वर्धमान उदगीरकर, डॉ.संदीपान साबदे, श्वास हॉस्पीटल, लातूर, डॉ.उल्हास महाजन, साई मंदीरजवळ, विशाल नगर, लातूर, डॉ.वैशाली टेंकाळे, सावेवाडी, लातूर, आमदार आय हॉस्पीटल, शाखा-2 एलआयसी ऑफीस रोड, जुना रेणापूर नाका, लातूर, डॉ. अमित उटीकर , डॉ. स्वप्ना उटीकर निदान डायग्नॉस्टिक सेंटर, लातूर (ब्लड शुगर , HB1 AC, लिपिड, युरीन, थायरॉईड – 50 % सवलत), डॉ.जगदीश झाडके, डॉ.अश्विनी झाडके, झाडके डेंटल क्लीनीक, मुरुड (मोफत दंत तपासणी व सल्ला) डॉ निलेश नागरगोजे, डॉ.निहारिक नागरगोजे आस्था न्यूरो केअ,(मोफत मेंदूविकार व स्त्री रोग तपासणी), डॉ.पुनम केदार, जोशी स्टडी सेंटरच्या समारे, जुना औसा रोड, लातूर,डॉ.स्नेहा गारटे नळेगाव ता.चाकूर जि.लातूर, डॉ.सुशिल सोळुंके, जयप्रकाश नगर, नांदेड रोड, उदय पेट्रोल पंपाजवळ, उदगीर जि.लातूर, डॉ.हेमा राजमाने, साई सरस्वती अपार्टमेट, सरस्वती कॉलनी, डॉ.श्याम कानवते, अंबा हनुमान पाठीमागे, अंबाजोगाई रोड, लातूर, डॉ.शितल नाईकनवरे, आकाश निवास, पोलीस स्टेशन पाठीमागे, विद्या नगर, मुरुड, डॉ.सोनाली अग्रोया, अल्फा हॉस्पीटल, शाम नगर, लातूर, डॉ.माधरी अग्रवाल, डॉ.गणेश कोटलवार, कोटलवार डेंटल क्लीनीक, बाजुस चित्तीकिरण हॉटेल, लातूर

*निमा अंतर्गतची उपचार केलेले रूग्णालये*
डॉ. दयानंद मोटेगावकर खाडगाव रोड, लातूर, डॉ. मनोज देशमुख देशमुख हॉस्पीटल, दत्त नगर, लातूर डॉ. विनोद कोराळे मातोश्री क्लीनीक, रिंग रोड, लातूर डॉ. महेश कदम साई नाका, साई रोड, लातूर डॉ. बालाजी सोळंके पंचशिल चौक, जुना एमआयडीसी रोड, लातूर डॉ. आदम शेख मुरुड, डॉ. शिवाजी बिराजदार मोतीनगर, कन्हेरी रोड, लातूर डॉ. चंद्रकांत चाटे विवेकानंद चौक, लातूर डॉ. पंडीत ढगे सुतमिल रोड, लातूर, डॉ. प्रज्ञा घोडके विवेकानंद चौक, लातूर, डॉ.गोपाळ वैजवाडे औसा रोड, लातूर, डॉ. गुरु राजुरकर, तांदुळजा ता.जि.लातूर, डॉ.विनोद कदम विवेकानंद चौक, लातूर डॉ.सी.टी.कांबळे जानवळ ता.चाकूर, डॉ.जागृती खरटमोल लक्ष्मी कॉलनी, लातूर डॉ.राहुल महाजन खोरी गल्ली, लातूर डॉ.महेश सांडूर शाहु चौक, लातूर, डॉ.बालाजी माने पाटील, संजीवनी हॉस्पिटल, मुरुड, डॉ.शिला टेंकाळे विवेकानंद चौक लातूर, डॉ. संदिप राजहंस मुरुड, ता.लातूर, डॉ.रमेश बगडे सिध्देश्वर मंदीजवळ, लातूर डॉ.रणदिवे मुरुड ता.लातूर डॉ.विनोद राठोड बसस्टँजवळ, लातूर डॉ.वसिम सय्यद मुरुड ता.लातूर डॉ.निलकांत सोनटक्के खाडगाव रोड, लातूर, डॉ.उल्हास साळुंके जोडजवळा ता.लातूर, डॉ.योगेश फेरे मुरुड ता.लातूर, डॉ.महेश देशमुख मुरुड ता.लातूर, डॉ.विजय पुरी मुरुड ता.लातूर, डॉ.संदिप क्षीरसागर, डॉ.सतिश बंडगर शिवाजी चौक, लातूर डॉ.शिरीष कडतने बार्शी रोड, लातूर डॉ.स्मिता फडणीस नारायण नगर, लातूर डॉ. सुनिल चव्हाण संजीवनी हॉस्पीटल, औसा डॉ. प्रमोद हातगले निलंगा डॉ. मुकूंद भालेराव विवेकानंद चौक, लातूर डॉ.विनोद कदम विवेकानंद चौक, लातूर डॉ.आशिष पाटील औसा रोड, लातूर डॉ. इंद्रनिल मोरे जुना औसा रोड, लातूर डॉ.उध्दव गिरी सुतमिल रोड, लातूर डॉ. खिल्लारे खाडगाव रोड, लातूर

*दंत वैदयकीय उपचार केलेले रूग्णालये*
डॉ. अमोल बडगिरे, डॉ. अफ्राह भोसगे, डॉ. विभाकर मोटे, डॉ. रैफा हुमेरा मो. मजरोद्यीन, डॉ.पुरुषोत्तम सांगवीकर, डॉ.सुनिता पाटील, डॉ.मुकेश अराडले, डॉ.एकनाथ कलकोटे, डॉ.श्रृती कोडगी, डॉ.रामलिंग चौधरी, डॉ.चैतन्य खानापूरे, डॉ.गंगासागर गिते, डॉ.सिध्दार्थ फडकुले, डॉ.अभिजीत वाघोलीकर, डॉ.शैलेश वांगे, डॉ.सुलोचना गुडरे, डॉ.स्वरुपा देशमुख, डॉ.निलेश खटोड, डॉ.प्रदिप कुलकर्णी, डॉ.गौरी उगले, डॉ.सुशिन गर्जे, डॉ.संदिप सोनटक्के, डॉ.अभिषेक सोमाणी, डॉ.शितल नागिमे (रेड्डी), डॉ.सिमा कुलकर्णी, डॉ.सुजाता येडले (बडगिरे), डॉ.सिकंदर पठाण, डॉ.शिवकुमार मुळे, डॉ.अर्चना चलवदे, डॉ.श्वेता भारती (गिरी), डॉ.सुमित शहा, डॉ.श्रीराम बनसोडे, डॉ.पवन खिचडे, डॉ.सुकन्या व्यवहारे (गोबडे), डॉ.अर्चना आपटे, डॉ.प्रियंका धुत, डॉ.वेदश्री पडगीलवार, डॉ.प्रविण ढोरे, डॉ.श्याम जाधव, डॉ.संदिप फेरे, डॉ.शशी पाटील, डॉ.देवश्री पाटील (येरटे), डॉ.अश्विनी मुळे, डॉ.भागवत केंद्रे, डॉ.अक्षय गिल्डा, डॉ.शशिकांत केंद्रे, डॉ.चेतन चवरे, डॉ.निर्मला गजरे, डॉ.अश्विनी नारायणकर, डॉ.प्रतिक्षा अरडले (साबदे), डॉ.अश्विनी कोडगी,डॉ.आनंद अंबेकर,डॉ.रामजिवन ढोणे,डॉ.अमोल डोईफोडे, डॉ.अमोल जाधव, डॉ.अजिंक्य धुमाळ, डॉ.रमेश पेंढारकर, डॉ.रितेश वाढवणी, डॉ.अभिषेक धर्माधिकारी, डॉ.वर्षा सांगळे, डॉ.राघवेंद्र एन.एम., डॉ.अश्विनी बिराजदार, डॉ. शिल्पा बिक्कड (केंद्रे), डॉ.अर्पना स्वामी, डॉ.सुप्रिया पाटील, डॉ.काझी दावर अली, डॉ.राहुल कुलकर्णी, डॉ.अर्पणा विभूते, डॉ.अंकिता पाटील, डॉ. अभिजीत पाटील, डॉ.शेख आयेशा गौस आजम, डॉ.सोनाली भराडीया, डॉ.स्नेहा खिकडे, डॉ.अमित बेल्लाळे, डॉ.मेघा बरुरे, डॉ.कपिल पाटील, डॉ.सिमा पठाण, डॉ.शबीर, डॉ.वैशाली खटोड, डॉ.शारदा खानापूरे

*महाआरोग्य शिबीरातील होमीओपॅथी उपचार केलेले रूग्णालये*
डॉ. राजेश्वर शेळके, रामकृष्ण क्लिनीक, औसा रोड, लातूर (मोफत आरोग्य तपासणी), डॉ. जहांगीर शेख, शेख हॉस्पीटल, धनेगाव (मोफत आरोग्य तपासणी), डॉ. संजय गव्हाणे, डॉ. सीमा सं. गव्हाणे, श्री दत्त हॉस्पिटल, कन्हेरी रोड , कॉइलनगर ..लातूर (मधुमेह व सर्वरोग निदान मोफत तपासणी) डॉ.स्वप्नजा लोमटे (गंगणे), श्री गणेश क्लिनीक, मुरुड (मोफत आरोग्य तपासणी), डॉ. व्यंकटेश जाधव, जाधव हॉस्पीटल, हिंप्पळनेर (मोफत आरोग्य तपासणी)

*लातुर तालुका ग्रामिण भागातील महाआरोग्य शिबीरात उपचार केलेले रूग्णालये*
डॉ.ए.बी. छल्लानी, छल्लानी हॉस्पिटल, मुरुड, डॉ. मदन सुर्यवंशी, डॉ शुभदा सुर्यवंशी, साम हॉस्पिटल, मुरुड, डॉ. दिपक गायकवाड, डॉ. समधा गायकवाड, यशोदिप हॉस्पिटल, मुरुड, डॉ. राहुल महाजन, मातोश्री क्लिनीक, मुरुड, डॉ.मनोज शिंदे, व्यंकटेश क्लिनीक, मुरुड, डॉ.कुलदीप कासार, गुरुकृपा हॉस्पिटल, मुरुड, डॉ.पवन मुंदडा, मुंदडा क्लिनीक, मुरुड, डॉ. नागेश पाटील, पाटील क्लिनीक, मुरुड, डॉ. प्रितम कापसे, तुळजाई बालरुग्णालय, मुरुड, डॉ. एन.ए.भोंग पाटील, तुषार दाताचा दवाखाना, मुरुड, डॉ.बजरंग खडबडे, डॉ. माधवी खडबडे, सिध्दीविनायक दाताचा दवाखाना, मुरुड, डॉ. विकास काळे, चिरंतन बाल रुग्णालय, मुरुड, डॉ. शैलेजा राजहंस, डॉ. संदीप राजहांस, सावली क्लिनीक, मुरुड, डॉ.संतोष गोसावी, प्रज्ञा क्लिनीक, मुरुड, डॉ.हनुमानदास चांडक, डॉ. अर्चना चांडक, चांडक हॉस्पिटल, मुरुड, डॉ. राजेंद्र बाहेती, बाहेती क्लिनीक, मुरुड, डॉ. रविंद्र लोमटे, राम क्लिनीक, मुरुड, डॉ.संतोष पतंगे, साई दाताचा दवाखाना, मुरुड, डॉ.नितीन ठाकूर, डॉ. सलीम पठाण, डॉ. नसरीन पठाण, गॅलक्सी बाल रुग्णालय, मुरुड, डॉ.बी.बी.बाहेती, डॉ.एम.बी बाहेती, बाहेती हॉस्पिटल, मुरुड, डॉ.तुषार पिंपळे, डॉ. श्रीपाद, पिंपळे हॉस्पीटल, खरोळा, डॉ.सुरेंद्र कौलवाड, कोतवाडे हॉस्पीटल, रेणापूर, डॉ.देवानंद राठोड, राठोड हॉस्पीटल, भोकरंबा, डॉ. योगेश देशमुख, डॉ. तुषार गायवाड, डॉ.किशोर मारेकर, डॉ.एस.आर.सरजे, श्रीराम हॉस्पीटल, बोरगाव काळे, डॉ.राम जगताप, जगताप हॉस्पीटल, बोरगाव काळे, डॉ.युवराज शिंदे, डॉ.अर्चना शिंदे, शिंदे हॉस्पीटल, बोरी, डॉ.संजय श्रृंगारे, श्रृंगारे हॉस्पीटल, बोरी, डॉ.अबरार सगरे, सगरे हॉस्पीटल, बोरी, डॉ.रजनी चव्हाण, पार्वती हॉस्पीटल, पानगाव, डॉ.तिरुमल माळी, गिताई हॉस्पीटल, मुरुड, डॉ.सतिष भारती, श्रध्दा हॉस्पीटल, मुरुड, डॉ. उमाकात झाडके, डॉ.भाग्यश्री झाडके, झाडके हॉस्पीटल, मुरुड, डॉ. आनंद चव्हाण, डॉ. अष्लेशा चव्हाण, चव्हाण हॉस्पीटल, मुरुड, डॉ. शिवकन्या साबळे, राधाकिशन हॉस्पीटल, मुरुड, डॉ.सुमित भोरकर, भोरकर हॉस्पीटल, मुरुड, डॉ.नंदकिशोर निकते, डॉ.प्रिती निकते, माऊली हॉस्पीटल, मुरुड, डॉ.स्वप्नजा गंगणे, श्री गणेश हॉस्पीटल, मुरुड, डॉ.शरयु कासार, कासार हॉस्पीटल, मुरुड, डॉ.मुकुंद भिसे, माहेर सोनोग्राफी सेंटर, मुरुड, डॉ.भालचंद्र दळवे, साई सोनोग्राफी सेंटर, मुरुड
——-











