माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शेतात नैवेद्य दाखवून पूजन करण्यात आले..
वेळ अमावास्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांसह वनभोजनाचा आनंद घेण्यात आला..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-मराठवाड्यातील लातूर जिल्हात आपल्या सांस्कृृतिक पध्दतीने माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतातील कोप्पीपुठे विधीवत पध्दतीने ज्वारी,बाजरी,उंडे,आंबट,भात,सर्व भाज्यांपासून तयार केलेली भज्जी,खीर,आंबिल इतर पदार्थांचा नैवेद्य त्यांच्या हस्ते दाखवण्यात आला.
माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह निलंगा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह त्यांनी वनभोजनाचा आनंद घेतला.तसेच,आलेल्या बालगोपाळासह त्यांनी जवळीकता साधून दिलखुलास त्याच्यांशी संवाद साधून प्रश्नांची उकलसंच काढून घेतले हे जनसेवेचे दयोतक निश्चित प्रेरणादायी समजले जाते.एक माजी पालकमंञी आपल्या जीवनात साधी राहणीमान आणि उच्चविचाराच्या जोरावर आज लातूर जिल्ह्यात संबंध मराठवाड्यातील लातूरची ओळख निर्माण करणारा हा जनसेवक आ.म्हणून त्यांची ख्याती आहे.

तसेच,वेळ अमावास्याच्यानिमित्ताने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासह वनभोजनाचा आनंद घेऊन एक नवचैतन्य निर्माण केले विशेषत्त्वाने पाहिले जाते.आपल्या शेतात त्यांनी रब्बी हंगामातील पीकांची पाहणी करून आपण शेतकरी यानात्याने पिकांची वाढ आणि त्यावर असणार्या विविध उत्त्पन्नाचास्ञोत आढावा आपल्या सालड्याच्या माध्यमातून जाणून घेतले कष्टकरी शेतकरी आपल्या शेतात कसा राबतो तोही अनुभव या वेळअमावास्याच्या माध्यमातून पाहावयास मिळाले असल्याचे दिसून आले.
एकंदर,जनसेवक हीच ईश्वर शक्ती असल्याचे या वेळ अमावास्याच्या माध्यमातून मराडवाड्यातील सांस्कृृृति आपल्या परिसरात आजतागायत तरी खुप महत्त्वाचा सण म्हणून यावेळ अमावास्याच्या रूपाने पाहावयास मिळाले आहे.म्हणून,माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या रूपाने मराठवाड्यातील एक साधा आमदार साधी राहणीमान आणि उच्चविचाराने प्रेरित असणारे व्यक्तीमहत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.त्यांनी अक्कांच्या आदेशानुसार आपली सांस्कृृृति जपली हे निश्चित याप्रसंगी नमुद करावे लागेल.












