एमआयटी या आपल्या संस्थेचा 39वा वर्धापन दिवस आपण साजरा करणार आहोत माननीय डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांनी ५ऑगस्ट 1983 रोजी या संस्थेचे रोपटं लावलं आणि त्याचा बघताबघता महावृक्ष झाला आहे हे सर्व घडलं माननीय कराड सर यांच्या नियोजनातून दिव्यदृष्टी तून संकल्पनेतून याला जगात तोड नाही सर आपण ज्ञान दाना बरोबर संस्कारक्षम पिढी घडविल्या , लोकांच्या रोजगार प्राप्ति मूळ रोजीरोटीचा प्रश्न तुमच्यामुळे सुटला आहे त्याचा आम्हा सर्वांना मनःपूर्वक अभिमान व आदर आहे .












