सलाम गणपतराव

0
293

55 वर्षांपासून आमदार ….

तरीही पायीच चालतात,

महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर भारतात अशी महान व्यक्ती सापडणार नाही…!!

हे आहेत सांगोल्याचे आमदार मा.गणपतरावजी देशमुख साहेब….
ते सतत 55 वर्षांपासून आमदार ….तरीही पायीच चालतात,

बसने प्रवास करतात, आजही जुन्याच घरात राहतात,
दर टर्मला एक रूपयाही न वाटता तब्बल अकरा वेळा आमदार
म्हणून निवडून आले आहेत.हेच विशेष…

कारण गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटणे, पैसे न ओरबडता जनतेसाठी मतदारसंघाचा विकास करणे,लोकांवर अन्याय न करणे, खुनशी प्रवृत्ती न ठेवणे, आपुलकीने वागणे, अधिकारी व कर्मचारी आणि लोकांवर हात न उचलणे आदी विविध वैशिष्ट्ये आहेत….देशमुख साहेबांची.

अशा महनीय व्यक्तीला लोक वयाची शंभरी गाठल्यावरही
आमदार म्हणून निवडून देतात.हीच खरी लोकशाहीची ताकद आहे.

फक्त एकच महत्त्वाच आहे की,कार्यकर्ते ,जनतेच्या व सर्वसामान्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता लबाडीने राजकारण न करणे यांचा विशेष गुणधर्म असल्यानेच जनता जनार्दन 55 वर्षांपासुन आमदार म्हणून निवडून देत असावी.

सॅल्युट तुमच्या प्रामाणिकपणाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here