*शेतकऱ्यांबद्दल परिसंवाद- भाग २*
नाशिक येथे पार पडलेल्या ९४ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात सर्वाधिक गाजलेला *शेतकऱ्यांची दू:स्थिती आणि…* हा परिसंवाद केवळ एका व्हीडीओ मध्ये प्रसारित करणे हे वक्त्यावर अन्याय करण्यासारखे होते. जवळपास तीन ते चार व्हीडीओ या परिसंवादाचे करता येतील.. मागणी आली तर लवकरच तिसरा व्हीडीओ पण आम्ही अपलोड करु. तूर्तास हा दुसरा व्हीडीओ आज अपलोड केला आहे. आपण हा व्हिडीओ शेवटपर्यंत जरूर पहावा.व्हीडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. धन्यवाद!
👇👇👇👇👇
https://youtu.be/VNOa5XQJ9GI
*Madhyam vrutt या यूट्यूब चँनलला लाईक, शेअर आणि सबस्काईब करा*
*संपादक -गोपाळ कुळकर्णी*
*9422071166*











