*आ रमेशआप्पा कराड यांच्या निवास्थानी*
*आ सुरेश धस यांची सदिच्छा भेट*
लातूर बीड उस्मानाबाद या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील आ सुरेश आण्णा धस यांनी शनिवारी सकाळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांच्या प्रयाग या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली तेव्हा त्यांचा सत्कार करण्यात आला.

आ धस आणि आ कराड या दोन्ही विधान परिषदेच्या सदस्यात विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदिप पाटील खंडापूरकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद नरहारे, सतिष आंबेकर, वसंत करमुडे, रेणापूर पस सभापती रमेश सोनवणे, उपसभापती अंनत चव्हाण, भाजपा तालूकाध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, आमोल पाटील, दिलीप धोत्रे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरद दरेकर, मनोज कराड, पत्रकार रामेश्वर बद्दर यांच्यासह अनेकजण होते.











