समर्थ बुथ अभियान

0
178

 

बुथ प्रमुखांशी संवाद

*जनसेवा कार्यालय निलंगा येथे शहरातील बूथ प्रमुखांशी प्रदेश सचिव श्री अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांनी संवाद साधला, मतदार यादीचे वाचन करून बुथ समिती गठित करण्यासंदर्भात आढावा घेण्यात आले.*

*स्थानिक पातळीवर कार्य करीत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत भाऊ पाटील यांनी चर्चा केली.*

*त्याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.शेषरावजी ममाळे, तालुकाध्यक्ष श्री.शाहूराजजी थेटे, निलंगा शहराध्यक्ष श्री.वीरभद्रजी स्वामी, निलंगा नगरीचे नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंगाडे, उपाध्यक्ष श्री.मनोजजी कोळ्ळे, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख आदींची उपस्थिती होती.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here