■ विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2021 (रु. 5 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र) – भारत सासणे
■ श्री. पु. भागवत पुरस्कार 2021 (रु. 3 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र) – लोकवाङ्मय गृह, मुंबई
■ डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2021 (व्यक्तींसाठी-रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र) – डॉ. रमेश वरखेडे
■ कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021 (व्यक्तींसाठी- रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र) डॉ. चंद्रकांत पाटील
■ डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2021 (संस्थेसाठी- रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र) – मराठी अभ्यास परिषद, पुणे.
■ कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021 (संस्थेसाठी- रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र) मराठी अभ्यासकेंद्र, मुंबई