Homeताज्या बातम्या*मालती देऊळगावकर यांचे निधन*

*मालती देऊळगावकर यांचे निधन*

भावपूर्ण श्रद्धांजली

लातूर -गोदावरी कन्या शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका , ज्येष्ठ पत्रकार, लेखक, पर्यावरण चळवळीतील जाणकार अतुल देऊळगावकर यांच्या आई व दिवंगत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत देऊळगावकर यांच्या पत्नी मालती देऊळगावकर यांचे आज सकाळी 9 वाजता लातूर येथे राहत्या घरी निधन झाले. आज 12.30 वाजता त्यांचे देहदान एम आय टी वैद्यकीय महाविद्यालय, लातूर यांच्याकडे केले जाणार आहे.त्यांच्या पश्चात मुलगा अतुल,मुलगी अनघा,सून,जावी, नातवंडे असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments