28 C
Pune
Saturday, June 20, 2026
Home उद्योग हिंद गॅस एजन्सीचा शुभारंभ

हिंद गॅस एजन्सीचा शुभारंभ

0
389

*आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते*

*हिंद गॅस एजन्सीचा शुभारंभ*

लातूरकरांच्या सेवेत नव्यानेच रुजू झालेल्या हिद गँस कंपनीच्या श्री स्वामी समर्थ सर्व्हिसेस जिल्हा वितरण एजन्सीचा शुभारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांच्या शुभ हस्ते स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2021 रोजी संपन्न झाला

याप्रसंगी शुभ आशीर्वाद देण्याकरिता उत्तरेश्वर पिंपरी येथील ह भ प नारायण महाराज त्याचबरोबर भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, लातूर महानगरपालिकेचे माजी महापौर दिपक सूळ, हिंद गॅस कंपनीचे कार्यकारी संचालक तथा उद्योजक तुकाराम नागरगोजे रामेश्वरचे माजी सरपंच तुळशीराम अण्णा कराड आदींसह अनेक जण उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचे लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रमुख विक्रते श्री स्वामी समर्थ सव्हिसेसचे संचालक सचिन मुंडे यांनी स्वागत केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]