आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते गणरायाची आरती..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी गणरायाची मनोभावे आरती करून हे कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता निर्माण होत असल्याने हे संकट गणरायाला दूर करण्याचे साकडे घातले आहे.

माजी खासदार आदरणीय रूपाताई( अक्का )पाटील निलंगेकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, प्रसिद्ध चित्रकार निपाणीकर,अँड.गणेश गोमसाळे आदी जणांची उपस्थिती होती.












