*डॉ. रमेश भराटे यांचा सत्कार*

0
393

कोवीड कालावधी मधील डाॅक्टर भराटे यांचे कार्य कौतुकास्पद
लातूर –दिनांक १९/१०/२०२१ रोजी राज्याचे वैद्यकिय शिक्षण व सास्कृतिक मंत्री नामदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते डाॅ रमेश भराटे यांचा सत्कार करण्यात आला.मागील दोन वर्षापासुन देशाला कोराेना आजारांने विळखा धातला होता ,परंतु देशांतील व राज्यातील डाॅक्टर,नर्स व ईतर कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत करुन लोकांचे प्राण वाचवण्याचे महान कार्य केले आहे .अशा डाॅकटरंना आमचे नेहमीच सहकार्य व पाठबळ असते असे गौरवोदगार नामदार अमित देशमुख यांनी काढले .

लातुर महापालिकेने पण ऊत्कृष्ट कार्य करुन दाखवले असे महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले. या वेळी ज्येष्ठ सर्जन डाॅ एस एन जठाळ ,सिकंदर पटेल ,ॲंड दिपक सुळ ,व नागरिक ऊपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here