*एक हृदयस्पर्शी कथा*
डॉ भवान महाजन, औरंगाबाद येथील एक प्रतिथयश शल्यचिकित्सक आणि वैद्यक. त्यांची ‘मैत्र जीवांचे’ आणि इये गोदेचिये काठी’ हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. मैत्र जीवांचे या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन प्रसिद्ध कवी, गुलजार यांच्या हस्ते झालेलं आहे. आज त्यांची *आदमाने मास्तर* ही तुम्हाला पहायला व ऐकावयास मिळणार आहे. ही कथा हैदराबाद येथील गझलकार, कवी व्यंकटेश कुलकर्णी यांनी माध्यम वृत्त साठी सादर केलीय.

आपणास विनंती आहे की, हा व्हिडीओ आपण शेवटपर्यंत पहावा. व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇👇👇👇
*लाईक, शेअर आणि सबस्काईब करा*
*संपादक गोपाळ कुळकर्णी* 9422071166











