*लातूर मनपाचा गौरव*

0
241

लातूर महापालिकेचा जीएफसी स्टार मानांकनाने गौरव !

नवी दिल्ली..लातूर शहरात जीएफसी स्टार मानांकन मिळाल्यामुळे आज दिल्ली येथे शासकीय समारंभामध्ये गौरवण्यात येणार आहे. सर्व हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहचलो आहे. लातूर शहर महानगरपालिकेला देश पातळीवर मिळालेला पुरस्कार हे समस्त लातूरकर तसेच मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे श्रेय आहे. यावर्षी शासनाने 7 स्टार मानांकन गट रद्द करून त्याऐवजी 5 स्टार व 5 स्टार ऐवजी व 3 स्टार मानांकन पुरस्कार देण्यात येत आहेत.

शहरातील नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करीत उस्फुर्त प्रतिसाद दिला. यामुळेच लातूर शहरातील स्वच्छतेची नोंद देशपातळीवर झाली. माननीय #राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणारा हा सन्मान समस्त लातूरकरांना समर्पित आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here