चिपळूणकरांचे गेले 24 तास…..
आता पाणी ओसरेल आणि घरांमध्ये असेल केवळ केवळ चिखलाच साम्राज्य आणि त्या खालील संसार आवरायला पुढील काही दिवस लागतील ….
आणि ….सावरायला कदाचित पुढील काही वर्षे….
कारण कालच्या पुराने शेकडो चिपळूणकराना पूर्णतः उद्ध्वस्त केलंय..











