28.6 C
Pune
Thursday, December 18, 2025
Homeराजकीयअशोकराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित जनसागर उसळला

अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित जनसागर उसळला


निलंगा ; दि. २९ ( प्रतिनिधी) –
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.सर्व प्रथम मातोश्री सुशीलादेवी पाटील निलंगेकर यांचे आशीर्वाद घेऊन ग्रामदैवत निलकंटेश्वर मंदिरामध्ये अभिषेक करण्यात आले.तद्नंतर सिंदखेड रोडवर असलेल्या दादाबाग येथे जाऊन कै. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मातोश्री आजी वत्सलाबाई पाटील निलंगेकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन शहरातील पिरपशा दर्गा व दादापीर दर्गा येथे चादर चढवून दर्शन घेतले.

शहरातील हुतात्मा स्मारक यावर देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तर महाराष्ट्र फार्मसी व महाराष्ट्र महा विद्यालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. व उपजिल्हा रुग्णालयात महाविकास आघाडीच्या वतीने निमित्ताने रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.

त्यानंतर अशोक बंगला येथे सकाळी 10 वाजता पासून प्रमुख्यने जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष सौ.सुनीताताई चोपणे,मा.नगराध्यक्ष हमीद शेख,प्रकाश बाचके,अशोक शेठकार,प्रा.तरंगे,शहर ध्यक्ष गोविंद शिंगाडे,अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाद्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,विधानसभा युवक अध्यक्ष अमोल सोनकांबळे,प्रसाद झरकर,विकास नाईकवाडे,अमित नितीनवरे,संतोष नाईकवाडे,हरी बोळे, दिगंबर सूर्यवंशी,अजित नाईकवाडे,सुरेंद्र धुमाळ,हाजी सराफ,मोहम्मद पठाण,प्रमोद ढेरे,रामलिंग पटसळगे,शरद साळुके,गंगाधर चव्हाण,मोहन भंडारे,सुधीर लखनगावे,देवीदास पतंगे,भरत शिंदे,सुतेज माने,राम गायकवाड,आबासाहेब पाटील,विश्वास जाधव,लक्ष्मण बोधले,शिवसेनेचे विनोद आर्य,तालुकाप्रमुखअविनाश दादा रेशमे, ईश्वर पाटील,दत्ता मोहोळकर,सतीश फत्ते,अमोल आर्य,राष्ट्रवादीचे इस्माईल लदाफ, समद लालटेकडे,लाला पटेल,आरपीआय विलास सूर्यवंशी, रोहित बनसोडे,देवदत्त सूर्यवंशी,मुरलीधर कांबळे, शकील शेख,अनिल अग्रवाल,धमानंद काळे,शकील शेख,लातुर हुन आलेले जयंत काथवते, प्रा.भागवत पोळ, प्रा.कोलुपुके,मुख्यध्यपक पाचंगे सर,सुरेश पाटील,मोहन नटवे,अरविंद कांबळे, रामकीशन गडीमे,राजकुमार पाटील,पंडित लवटे, प्रल्हाद गडीमे,संजय बिरादार,पुंडलिक बिराजदार,अनंत पाटील टाकलीकर,धनराज चिद्रे, रामलिंग मुळे, आकाश बिराजदार,बालाजी बोंबडे,रणजित कोकणे,श्रीमंत मेहकरे, माधवराव पोळ,विलास मुगळे,भीमराव पाटील,पंकज शेळके,महेश देशमुख,प्रशांत वंजारवाडे,देवदत्त पाटील, मंगेश चव्हाण,मदरसे सर इ.

तसेच भ्रमणध्वनी वरून शुभेच्छा दिलेल्या पैकी कॉंग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले, मा.मंत्री यशोमती ठाकूर,मा.अध्यक्ष युवक काँग्रेस सत्यजित तांबे,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,आमदार अमर राजूरकर,माजी मंत्री ईश्वर खंडरे,माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर,प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे,माजी मंत्री वर्षा गायकवाड,माजी मंत्री डॉ पडमसिंघ पाटील,आमदार बाबासाहेब पाटील,आमदार अभिमन्यू पवार,मा.मंत्री मधुकर चव्हाण,अंबाजोगाई मा. नगराध्यक्ष पापा मोदी इ व शहरातील, मतदार संघातील जिल्हातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शासकीय अधिकारी महाराष्ट्र शिक्षण समिती अंतर्गत सर्व शाळा महाविद्यालय,व्यापारी बार असोसिएशन,डॉक्टर,शिक्षक प्राध्यापक,जिल्हा म. बँकेचे सर्व कर्मचारी,विविध का. सो.चेअरमन,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय काँग्रेस,वंचित आघाडी,आर पि आय,महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी,विविध पदाधिकारी,सर्व सामान्य नागरिक,शेतकरी,शेतमजूर यांनी हजारो संख्यने कार्यक्रमास शुभेच्छा देण्यास गर्दी केली होती.हा स्व.दादासाहेबांच्या दोन वर्षानंतर अशोक बांगला येथे जन सागर उसळलेला पहावयास मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]