30.9 C
Pune
Saturday, October 3, 2026
Home ठळक बातम्या अश्विनी मयेकर यांना पुरस्कार

अश्विनी मयेकर यांना पुरस्कार

0
289

अश्विनी मयेकर यांना ‘स्त्री शक्ती सन्मान’ 

‘अभियान’ या सामाजिक-सांस्कृतिक संस्थेद्वारे दिला जाणारा स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार सा. विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांना जाहीर झाला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. शुक्रवार दि. २० ऑगस्ट रोजी राजभवन येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या नऊ महिलांना अभियान या संस्थेतर्फे दर वर्षी हा पुरस्कार दिला जातो. संस्थेद्वारे आयोजित कजरी महोेत्सवात हा पुरस्कार प्रदान केला जातो. मात्र या वर्षी हा महोत्सव रद्द करून त्यासाठीचा निधी कोकणातील आपत्तिग्रस्तांच्या मदतकार्यासाठी देण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[lead_popup_form_builder]