वायबसे – बिक्कड शुभविवाह
आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून
नववधूवरांना शुभाशीर्वाद

लातूर येथील वायबसे ऑफसेटचे मालक अभिमान वायबसे यांची कन्या चि. सौ. का. डॉ. विद्या यांचा धारूर तालुक्यातील मौजे काळूचीवाडी हल्ली मुक्काम पलूस जिल्हा सांगली येथील रावसाहेब बिकड यांचे चिरंजीव रघुनाथ यांचे समवेत शुभविवाह सोमवारी दुपारी श्रीनिवास मंगल कार्यालय लातूर येथे संपन्न झाला याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी उपस्थित राहून नव वधुवरांना शुभाशीर्वाद दिले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंदांना केंद्रे लातूर एमआयटीचे डॉ हनुमंतराव कराड, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर , भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, आमोल पाटील, भाजपा नेते राजेश कराड, पत्रकार रामेश्वर बद्दर, गोपाळ कुळकर्णी ,जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, सतीश आंबेकर गोविद नरहारे, वसंत करमुडे, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, सिद्धेश्वर मामडगे, महेंद्र जाधवर, रघुनाथ केंद्रे, जगदीश कुलकर्णी, विजय क्षीरसागर, मनोज कराड, राजकिरण साठे प्रा सतीश यादव शंकर चव्हाण समाधान कदम यांच्यासह अनेकाची उपस्थिती होती




