सह्याद्री देवराई रामवाडी- झरी प्रकल्प
चाकूर तालुक्यातील झरी- रामवाडी येथील सह्याद्री देवराई प्रकल्पाविषयी ऑन दि स्पॉट रिपोर्ट. वन विभागाच्या जागेवर आज नंदनवन फुलले आहे. सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून या जागेचा कायापालट झाला आहे. काय आहे हा प्रकल्प ? सध्या कोणत्या स्थितीत आहे… हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा.
*माध्यम वृत्तसेवा या यू ट्यूब चॅनल* वरील हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇👇👇👇👇
आमच्या चॅनलला *लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा*.
संपादक- *गोपाळ कुळकर्णी*
📱9422071166











