.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपात इनकमिंग ….
औसा – औसा विधानसभा मतदारसंघात आमदार अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामे व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत (दि.१७) नोव्हेंबर रोजी औसा येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख व आमदार अभिमन्यू पवार,विधानसभा निवडणूक प्रमुख संतोषअप्पा मुक्ता यांच्या उपस्थितीत औसा मतदारसंघातील विविध पक्ष ,संघटनेतील पदाधिकारी, व सरपंच ,उपसरपंच ,सदस्यांनी भाजपात प्रवेश घेतला.

आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली औसा मतदारसंघात पक्ष बांधणीचे काम होत असताना शुक्रवारी मतदारसंघातील हासेगावचे संतोष मेदगे ,सरपंच वैजनाथ राठोड ,उपसरपंच सलीम शेख ,माजी चेअरमन गोरोबा ढोरमारे ,ग्रामपंचायत सदस्य व इतर ,हासेगाववाडी प्रदीप शेंडगे ,सरपंच नंदकुमार लवटे ,तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रय लवटे ,ग्रामपंचायत सदस्य व इतर ,सारोळा सरपंच समाधान पाटील ,उपसरपंच राहूल साळुंके ,ग्रामपंचायत सदस्य व इतर ,लाडवाडी अभिषेक तैर (राष्ट्रवादी उपाध्यक्ष ),आनंद डांंगे (शाबीतवाडी),वैजनाथ मिरगळे (चिलवंतवाडी ),येळनुर माजी तंटामुक्त अध्यक्ष नंदकुमार साळुंके ,माजी सरपंच अशोक साळुंके ,ओमप्रकाश गरड (काॅग्रेस सचिव )व इतर ,वांगजी उपसरपंच आप्पाराव जगताप ,गौतम वाघमारे (सदस्य ),माजी उपसरपंच ज्योतीराम माने व इतर ,मासुडीॅ चे सरपंच पुष्पा भाऊसाहेब पाटील ,उपसरपंच वैष्णवी विकास गरड व इतर ,औसा शहर रफिक नांदुर्गे ,आरिफ सत्तार ,विशाल फुटाणे व इतर आदीसह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतला.

यावेळी बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे ,उपसभापती प्रा भीमाशंकर राचट्टे ,जिल्हा उपाध्यक्ष किरण उटगे ,संगायो समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे ,ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुधीर पोतदार ,औसा मंडळ अध्यक्ष सुनील उटगे ,कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे ,रोहयो समितीचे अध्यक्ष सदाशिव जोगदंड ,सुशीलदादा बाजपाई ,अरविंद कुलकर्णी ,कंटिअण्णा मुळे ,कल्पना डांंगे ,कविता गोरे ,अॅड परिक्षीत पवार ,युवराज बिराजदार ,धनराज परसणे ,बंकट पाटील ,प्रवीण कोपरकर ,विकास नरहरे ,सुर्यकांत शिंदे ,आक्रम पठाण ,प्रताप पाटील ,तुराब देशमुख ,बाबासाहेब पाटील ,तुकाराम मद्दे ,भागवत कांबळे ,आयुब देशमुख ,बालाजी निकम ,पप्पूभाई शेख ,चंद्रकांत ढवण,बालाजी शिंदे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनराज परसणे यांनी केले …





