*मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन*
९४ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन दि.३-४-५ डिसेंबर २०२१ रोजी नाशिक येथे दिमाखात संपन्न झाले. आयोजकांनी सगळ्या व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यावर भर दिला. ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ झाला. नयनरम्य ,डोळ्याचे पारणं फेडणारा असा हा उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇👇👇👇👇
*Madhyam vrutt या यूट्यूब चँनलला लाईक, शेअर आणि सबस्काईब करा*
*संपादक – गोपाळ कुळकर्णी*
*9422071166*











