भावपूर्ण श्रद्धांजली

0
252

सुरेखा सिक्री गेल्या

सुरेखा सिक्री गेल्या अशी वाईट बातमी आहे. काय मस्त काम केलं होतं त्यांनी ‘बधाई हो’ फिल्ममधे. एकूणच उत्तम ॲक्टर….. भावपूर्ण श्रद्धांजली !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here