मनःपूर्वक अभिनंदन!!
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूकांमध्ये नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदारसंघात मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकतर्फी विजय झाला आहे. तसेच अकोला वाशीम बुलढाणा विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार मा. श्री. वसंत खंडेलवाल यांनी विजय प्राप्त केला आहे.

जनतेने आपल्यावर दाखवलेला विश्वास आपण नक्की सार्थकी लावाल आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहाल, याचा विश्वास आहे. आपल्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा!!

*आमदार रमेश कराड*











