*मराठवाड्यातील पहिले थीम रेस्टॉरंट*
लातूरला एक अनोखे रेस्टोरेंट सुरु झाले आहे.जे जे नव ते लातूरला हवं हा ध्यास घेऊन लातुरातील दोन तरुण उद्योजकांनी मेहनत घेऊन विष्णुजीकी रसोई हे थीम रेस्टॉरंट लातूरात चालू केले आहे. या संदर्भातील हा स्पेशल व्हीडिओ आपण जरूर पहावा .आपणास विनंती की हा व्हिडीओ आपण शेवटपर्यंत पहावा. व्हीडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇👇👇👇
माध्यम वृत्त या चैनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा.
संपादक गोपाळ कुळकर्णी
9422071166











