23 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeआंतरराष्ट्रीय*महाराष्ट्रात ब्रिटनची गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न मुख्यमंत्र्यांची दि डेली मेलला माहिती*

*महाराष्ट्रात ब्रिटनची गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न मुख्यमंत्र्यांची दि डेली मेलला माहिती*

दावोस– १७ : महाराष्ट्रामध्ये ब्रिटनची गुंतवणूक अधिक व्हावी तसेच परस्पर सहकार्य वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दावोस येथील महाराष्ट्र पॅविलियनमध्ये ब्रिटनच्या सर्वाधिक खपाच्या दि डेली मेलशी बोलताना सांगितले. या प्रसंगी त्यांनी मुंबई तसेच महाराष्ट्रामध्ये सुरु असलेल्या पायाभूत विकासाच्या कामांविषयी विस्तृत माहिती दिली. मुंबई ते नागपूर या दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या विषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती देऊन पुढील 2 वर्षाच्या मुंबई महानगर प्रदेशाच्या विकास आराखड्याची माहिती दिली.
सिंगापूरच्या माहिती व दूरसंचार मंत्री श्रीमती जोस्‍फाईन ( Josphine TEO) या देखील मुख्यमंत्र्यांना भेटल्या. त्यांनी दूरसंचार क्षेत्रातील सुविधांविषयी चर्चा केली.
——०——

स्वित्झर्लंड येथील दाव्होस येथे मंगळवारी वर्ल्डइकोनॉमिकफोरम मध्ये महाराष्ट्र राज्यासोबत विविध कंपन्यांनी करार केला.त्यानंतरची ही छायाचित्र झलक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]